Latest News

नंदादीप नेत्रालयाचे डॉ निकुंज भट यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए.) रत्नागिरी शाखे मध्ये खजिनदार पदावर निवड करण्यात आली. तसेच वुमेन्स विंग चा पदावर डॉ वैभवी व्यास (भट) यांची निवड करण्यात आली.