Latest News

Dainik Sakal, in recognition of the work of Nandadeep Netralaya, selected Nandadeep Netralaya for its mahabrand...

Sangli Today Kolhapur Sakal Sangli nandadeep

सकाळ महाब्रँड्स

आज ‘नंदादीप’ला ४४ वर्षे पूर्ण होत आहेत. १७ एप्रिल ११८० रोजी छोट्याशा जागेत सुरू झालेल्या नंदादीप’चा आता रुम्णांच्या आशीर्वादामुळे मोठा विस्तार झाला आहे. अतिशय नम्र, कुवाल आणि प्रामाणिक कर्मचारीवर्गाचा मोठा सहभाग या यशात आहे. ‘नंदादीप’ची संस्कृती हेच त्याचे वैशिष्टच आहे. नैतिकता आणि गुणवत्ता यास प्राथमिकता असते, सतत नवनवीन कौशली आमसात करून, नवनवीन यंत्रणा संपादन करून रुग्णांना आधुनिक आणि पाश्चिमात्य देशांत मिळणारी सेवा कमी खर्चात मिळवून देण्यात अग्रेसर आहे.– डॉ. दिलीप पटवर्धन

‘नंदादीप’ने गेल्या चार दशकांपासून रुग्णसेवेचे व्रत घेतले आहे. काळानुरूप आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या २४ शाखांच्या माध्यमातून ही सेवा आणखी सुलभ आणि प्रभावशाली केली आहे. यापुढील काळातही रुग्णसेवेचे हे वत इत असेच सुरू ठेवून प्रत्येक रुग्णाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार मिळावेत, हेच आमचे ध्येय राहील.– डॉ. सौरभ पटवर्धन

सांगलीला प्रदीर्घ वैद्यकीय परंपरा आहे. सांगलीच्या या वैद्यकीयसेवेची ख्याती देशभरच नाही, तर देशाबाहेरही पसरली आहे. त्यामुळेच आजही देश-विदेशातील रुग्ण सांगलीत वैद्यकीय उपचार घेण्यास येतात. सांगलीची वैद्यकीयसेवा काळानुरूप आधुनिक झाली आहे. सांगलीच्या या वैद्यकीयसेवेतील एक मानाचा तुरा म्हणून डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या ‘नंदादीप नेत्रालया’कडे पाहिले जाते. ‘प्रामाणिकपणा आणि सचोटी’ हे ‘नंदादीप’चे मूळ तत्त्व आहे. याच तत्त्वाने गेल्या चार दशकांहून अधिक काळ रुग्णांच्या सेवेत असलेल्या या नेत्र रुग्णालयाने सुमारे तीन लाखांहून अधिक रुग्णांच्या जीवनात दृष्टीचा ‘नंदादीप’ तेवत ठेवला आहे.

‘नंदादीप’ची वैशिष्ट्ये

  • आज सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बैरागार, इचलकमंत्री, पुणे, विटा व मुलुंड वैसे नंदादीप नेवालयाची ८ सुसल हॉस्पिटल्स कार्यरत असुर, त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये ६ व्हीजन सेंटर्सही सेवेत रुजू आहेत.
  • ‘नंदादीप मध्ये ५० हून अधिक डॉक्टर्स व ऑप्टोमेट्रिस्टची टीम १४ शाखांमध्ये कार्यरात आहे. तसेच सर्व ऑपरेशन थिएटर पारदर्शक आहेत.
  • नंदादीप मधील सर्व शस्त्रक्रिया रुग्णांच्या नातेवाइकांना लाईव्ह दाखवल्या जातात. तसेच सर्व ऑपरेशन थिएटर पारदर्शक आहे.
  • ‘नंदादीप’मध्ये विविध नेत्रोपचारांसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. उदा. subcyclo जैसर, Zeiss Callisto 3D आदी.
  • नंदादीप मध्ये सर्व कंपन्यांची cashless मेडिक्लेम सेवा उपलब्ध आहे. तसेच अनेक सरकारी योजना जागी – महात्मा जोतिया फुले जनआरोग्य योजना (MIPLAY), ECHS, ESIS, आधीदेखील उपलब्ध आहेत.
  • नंदादीपच्या शैक्षणिककार्यक्रमाअंतर्गत जगभरातून येणाऱ्या डॉक्टर्स व ऑप्टोमेट्रिस्ट प्रशिक्षण दिले जाते.
  • ‘नंदादीप’च्या ४ शाखांना NABH चे मानांकन प्राप्त आहे.