Case Study
Diabetic Retinopathy Treatment
मधुमेहींना कळकळीची विनंती काही त्रास नसेल तरी वर्षातून एकदा डोळ्याचा पडदा तपासून घ्या….
माझे मित्र वयाच्या 45 वर्षी मधुमेहामुळे जवळजवळ अंधत्वाच्या दारात होते … दोन वर्षांपूर्वी त्यांची 3-4 ऑपरेशन करावी लागली ..नशिबाने परत काम करत येईल इतकी दृष्टी लाभली …सर्वांना विनंती आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मधुमेहिला पडदा तपासून घ्यावयास सांगा …लवकर उपचार केल्यास अंधत्वाच्या धोका कमी होतो.