Latest News १७ एप्रिल १९८०: नंदादीपची सुरुवात, आठवणींचा एक सोनेरी क्षण! आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि विशेष आहे. १७ एप्रिल १९८० रोजी, शिवाजीनगरातील एका भाड्याच्या जागेत ‘नंदादीप नेत्रालय’ची सुरुवात झाली. त्या दिवसाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या ४५ वर्षांच्या प्रवासात मिळालेलं प्रेम, विश्वास आणि साथ आम्हाला सतत प्रेरणा देत आहेत.🙏 आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏