Latest News

नंदादीप मध्ये मोतिबिंदू वर अचूक निदान आयओएल मास्टर मशिनचे लोकार्पण कोल्हापुरात प्रधमच अत्याधुनिक सुविधा

Cataract diagnosis at Nandadeep Eye Hospital

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये आयओएल मास्टर ७०० या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त उमेश हजारे आणि डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ. सौरभ आणि निधी पटवर्धन, स्नेहा शिंदे, दिलीप पटवर्धन, प्रसन्न आराध्ये, इरफान बोरगावे उपस्थित होते. 

दृष्टी म्हणजे नंदादीप…
सम्पर्क : 9220001000