Latest News

नंदादीप नेत्रालयात आणखी एक अत्याधुनिक मशीन....

Advanced visual electrophysiology system Nandadeep Eye Hospital

नंददीप नेत्रालयमध्ये दुर्मिळ आजारांच्या रुग्णांसाठी वरदान असलेले आंतरराष्ट्रीय दर्जेचे व्हिज्युअल इलेक्ट्रोफिजियोलॉजी सिस्टीम या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण शनिवारी दि.१२-११-२०२२ ला करण्यात आले.
त्याद्वारे आता दुर्मिळ आजारांच्या बाबतीत अधिक गुंतागुंतीच्या तपासण्या आणि जटिल समस्याचे अचूक जलद निदान होणार आहे या मशीनचे उद्घाटन डॉ.दिलीप पटवर्धन आणि डॉ.माधवी पटवर्धन यांचा अस्तेकरण्यात आले.या कार्यक्रमसाठी नंदादीप नेत्राल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ पटवर्धन आणि डॉ.निधी पटवर्धन यांची उपस्थित होते.
व्हिज्युअल इलेक्ट्रोफिजियोलॉजी सिस्टीम प्रथमच नंदादीप नेत्र रुग्णालय, सांगली, महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आली आहे, जी आधुनिक व्हिज्युअल इलेक्ट्रोफिजियोलॉजीद्वारे दृष्टी विकार लवकर शोधण्यात आणि रुग्ण उपचार सुधारण्यासाठी समकक्ष आणि कार्यात्मक माहिती प्रदान करते.