Latest News
आम्हाला कळविण्यात आनंद होतोय की आपल्या नंदादीप नेत्रालय ची अजून एक शाखा सावळज येथे सुरू झालेली आहे.

दृष्टी म्हणजे नंदादीप….!
सर्व रुग्णांनी नेहमीच दाखवलेल्या विश्वास आणि प्रेम ह्यामुळे,
आम्हाला कळविण्यात आनंद होतोय की आपल्या नंदादीप नेत्रालय ची अजून एक शाखा सावळज येथे सुरू झालेली आहे.
नंदादीप नेत्रालय नेहमीच सर्वांना उच्च प्रतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक दृष्टी मिळावी ह्या हेतूने तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत.
संपर्क :- ९२-२०००-१००० / ७२१९५३२७९०