Latest News

नंदादीपचे आधुनिक तंत्रज्ञान – १५ मिनिटांत चष्मा हटवा!

  • नंदादीप नेत्रालय सांगली येथे १ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान चष्मामुक्ती अभियान सुरू आहे. या काळात चष्मा घालणाऱ्या तरुणांसाठी विशेष सवलतीत नेत्रशस्त्रक्रिया केली जात आहे.
  • सध्या स्क्रीनचा वापर वाढल्यामुळे अनेक तरुणांना लवकर वयात चष्मा लागतो. मात्र, सरकारी किंवा सैनिकी नोकऱ्यांमध्ये चष्मा असणे अडथळा ठरतो.
  • याच कारणामुळे नंदादीपने विशेष मोहीम राबवली आहे, ज्यात १८ ते ४० वयोगटातील तरुणांना चष्मामुक्तीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.
  • ही शस्त्रक्रिया केवळ १५ ते २० मिनिटांत होते आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं.
  • यामध्ये परतफेडीच्या EMI सुविधा देखील देण्यात येतात. त्यामुळे अनेक तरुण या योजनेचा लाभ घेत आहेत.