Latest News

डॉक्टर अंकिता सांगळे यांचा राष्ट्रीय परिषदेत गौरव

Ophthalmologists Dr Ankita Sangale Awarded in National conference at Kerala

दि. १७- केरळमधील कोची येथे ११ ते १४ मे दरम्यान ऑल इंडिया ऑप्थॉल्मॉलॉजी सोसायटीच्या वतीने आयोजित नॅशनल कॉन्फरन्समध्ये येथील डॉ. अंकिता सांगळे यांना सन्मान प्राप्त झाला. या कॉन्फरन्समध्ये संपूर्ण देशातील ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट सहभागी झाले होते.

या कॉन्फरन्ससाठी देशासह महाराष्ठातील सुमारे २ ते अडीच हजार नेत्रतज्ज्ञ आले होते. यामध्ये डॉ. अंकिता सांगळे ही महाराष्ट्ह्यतर्फे प्रथम नेटक आली.

डॉ. सांगळे यांना टिचर (इिं ऑफ टुमारोङ् या सन्मानासह सार रोख बक्षीस, प्रमाणपत्र व संय ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते सिव प्रदान करण्यात आली. यावेळी विद्य विविध मान्यवर उपस्थित मह होते.

डॉ. सुभाष पटवर्धन, मे डॉ. निधी, डॉ. सौरभ तसेच आ डॉ. अंकिता सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत नंदादीप आय इन्स्टिट्यूट (सांगली) अ येथील सहकार्यांसह नगरचे वि किडनी स्टोन स्पेशालिस्ट डॉ. रंगनाथ सांगळे, सौ. मंजुश्री सांगळे, डॉ. अमेय व डॉ. रुही सांगळे आदींनी अभिनंदन केले आहे. बुरुडगाव रोडवरील सांगळे हॉस्पिटलचे डॉ. रंगनाथ सांगळे यांची डॉ. अंकिता ही कन्या आहे.