Latest News
डॉ. माधवी पटवर्धन नेत्रतज्ञ आणि संचालक, नंदादीप आय हॉस्पिटल यांनी मधुमेहाचे महत्त्व आणि मधुमेहामुळे डोळ्यांच्या दृष्टी वर होणारे बदल व त्याचे उपचार या लेखनातून समजावून सांगितले आहे

डॉ. माधवी पटवर्धन नेत्रतज्ञ आणि संचालक, नंदादीप आय हॉस्पिटल आणि अध्यक्षा, इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी मधुमेहाचे महत्त्व आणि मधुमेहामुळे डोळ्यांच्या दृष्टी वर होणारे बदल व त्याचे उपचार या लेखनातून समजावून सांगितले आहे आणि तुम्ही नक्की वाचा.
तर मधुमेही रूग्णांनो वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या दृष्टीची चाचणी करून घ्या