Latest News
22 मार्च २०२१. श्री. थोरात, कामगार शाखा प्रमुख, विटा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर.

२३ मार्च २०२१.
सौ. शर्मिष्ठा घोलप प22 मार्च २०२१.
श्री. थोरात, कामगार शाखा प्रमुख, विटा
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर.
शिबिरामध्ये चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या आजाराविषयी आणि त्यावरील उपचार तपासणी झाली.
शिबिरामध्ये १०० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली.
@महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, ता. विटा, जि. सांगली.
कोणत्याही सहाय्यासाठी आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा :
नंदादीप नेत्रालय,
पाटीदार भवन समोर, सर्किट हाउस जवळ, माधव नगर रोड, सांगली.
मोबाइल: ९२-२०००-१०००
लँडलाईन: ०२३३-२६२१७२६/२७
nandadeepeyehospital@gmail.com
आपण आमच्या वेबसाइटवर भेट देऊ शकताः www.nandadeepeyehospital.orgटील, आगार शाखा आणि प्रमुख व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, इस्लामपूर आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर.
शिबिरामध्ये चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या आजाराविषयी, डोळ्यांचा कोरडेपणा आणि त्यावरील उपचार तपासणी झाली.
शिबिरामध्ये २०० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली.
@महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, ता. इस्लामपूर, जि. सांगली
कोणत्याही सहाय्यासाठी आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा :
नंदादीप नेत्रालय,
पाटीदार भवन समोर, सर्किट हाउस जवळ, माधव नगर रोड, सांगली.
मोबाइल: ९२-२०००-१०००
लँडलाईन: ०२३३-२६२१७२६/२७
nandadeepeyehospital@gmail.com
आपण आमच्या वेबसाइटवर भेट देऊ शकताः www.nandadeepeyehospital.org