Latest News प्रियदर्शिनी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर २२ नोव्हेंबर रोजी आम्ही प्रियदर्शिनी सोसायटीत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले. हा उपक्रम यशस्वी ठरला असून आज तो ‘सकाळ’ वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे