साने गुरुजी वसाहत परिसरात नंदादीप नेत्रालय, सत्य साई सेवा संस्था व माजी नगरसेविका संगीता सावंत यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना विनामूल्य डोळ्यांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
नंदादीपच्या डॉक्टर व टिमने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि सामाजिक बांधिलकी जपली.