Lokakalpa Foundation व नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या वतीने 25/08/22 रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
Lokakalpa Foundation व नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या वतीने 25/08/22 रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये सुमारे 75 जणांनी तपासणी केली आहे.