Latest News

१५ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, सांगली जिल्हा व शहर आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न.

Nandadeep Eye Hospital conducted free eye check up

# १५ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, सांगली जिल्हा व शहर आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न.
कोवीड परिस्थितीतील सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
शिबिरामध्ये चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, मधूमेहामुळे पडद्याच्या आजाराविषयी, डोळ्यांचा कोरडेपणा आणि त्यावरील उपचार तपासणी झाली.
सांगली जिल्ह्य़ातील विभागीय कार्यालय, मिरज, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, पलूस, इस्लामपूर, विटा, विभागीय कार्यशाळा चंदनवाडी आणि सांगली आगार मधील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
श्री. दिनेश राठोड, श्री. आमिन, श्री. बालाजी गायकवाड, श्री. अंकुश सरगर, श्री. सुनील विभूते, श्री. एस. डी. कदम, सौ. व्ही. आर. कदम, सौ. शर्मिला घोलप, श्री. ए. एस. थोरात, श्री. हेतंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विषेश मदत केली.
शिबिरामध्ये १००० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली.
@महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जि. सांगली
खूप खूप आभार आणि धन्यवाद
कोणत्याही सहाय्यासाठी आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा :
नंदादीप नेत्रालय,
पाटीदार भवन समोर, सर्किट हाउस जवळ, माधव नगर रोड, सांगली.
मोबाइल: ९२-२०००-१०००
लँडलाईन: ०२३३-२६२१७२६/२७
nandadeepeyehospital@gmail.com
आपण आमच्या वेबसाइटवर भेट देऊ शकताः www.nandadeepeyehospital.org