नंदादीप हॉस्पिटलच्यावतीने जागतिक काचबिंदू (ग्लाकोमा) दिनानिमित्त आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करताना काचबिंदू तज्ज्ञ डॉ. नेहा शिंदे.
कोल्हापूर : नंदादीप हॉस्पिटलच्यावतीने जागतिक काचबिंदू (ग्लाकोमा) दिनानिमित्त आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करताना काचबिंदू तज्ज्ञ डॉ. नेहा शिंदे. यावेळी नंदादीप नेत्रालयाचे डॉ. प्रसन्न आराध्ये, डॉ. नम्रता पाटील, डॉ. ऋचा पाटील, रवींद्र मोहिते, नेत्रालयाचे कर्मचारी उपस्थित होते.