Latest News
नियमित डोळ्यांची तपासणी करा : डॉ. स्नेहा शिंदे
डोळयांची नियमित तपासणी केल्यास अनेक रोगांपासून बचाव करता येणे शक्य आहे, असा सल्ला काचबिंदू तज्ज्ञ डॉ. स्नेहा शिंदे यांनी दिला. नंदादीप नेत्रालयाच्या वतीने ‘जागतिक काचबिंदू दिनानिमित्त व्याख्यानात त्या बोलत होत्या.
डॉ. स्नेहा शिंदे म्हणाल्या, देशात १२ कोटी लोकांना काचबिंदू आजाराची समस्या आहे. त्यातील ९ कोटी
लोकांना अंधत्व आले आहे
काचबिंदू हा आजार लक्षात येणारा असा आजार आहे. हा आजार टाळण्यासाठी डोळ्याची नियमि तपासणी गरजेची आहे. काचबिं आनुवंशिक, डोळ्यांना मार किंवा इजा झाल्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेल विलंब झाल्यामुळे होऊ शकत दीर्घकाळ औषधांचे सेवनानेही होउ शकतो. नंदादीप नेत्रालयाचे डॉ. प्रसन आराध्ये, डॉ. नम्रता पाटील, डॉ. ऋचा पाटील उपस्थित होते.