Latest News
Highly Advanced Carl Zeiss IOL Master
रत्नागिरी येथील नंदादीप नेत्रालयामध्ये जर्मन कंपनी कार्ल झाएसच्या अद्ययावत मशिनच्या उद्घाटनप्रसंगी दै. रत्नागिरी टाइम्स व दै. गोवा टाइम्सच्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर सोबत अॅड. दिलीप धारिया, डॉ.
निकुंज भट्ट, नेत्रालयाच्या व्यवस्थापक सौ. प्रिती राज.
नंदादीप नेत्रालय रत्नागिरीमध्ये जर्मन कंपनीच्या अद्ययावत मशीनचे उद्घाटन
रत्नागिरी, ४ जाने. गेली ४० वर्ष नेत्र रुग्णांच्या अविरत सेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या तसेच आजपर्यंत अडीच लाखाहून अधिक शत्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडलेल्या, सांगली येथील सुप्रसिद्ध डॉ. सौरभ पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्रालयाच्या, जून २०२० पासून सुरु झालेल्या नंदादीप नेत्रालय रत्नागिरी शाखेमध्ये जर्मन कंपनी कार्ल झाएस चे IOL MSTER या अद्ययावत मशीनचे उद्घाटन दै. ‘रत्नागिरी टाइम्स’ व दै. ‘गोवा टाइम्स’च्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर, रत्नागिरी जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. श्री. दिलीप धारिया यांच्याहस्ते तसेच नंदादीप नेत्रालय रत्नागिरीचे प्रमुख डॉक्टर डॉ. निकुंज भट्ट (मेडिकल रेटीना व मोतीबिंदू स्पेशालिस्ट) व नंदादीप नेत्रालयाच्या व्यवस्थापक सौ. प्रीती
राज यांच्या उपस्थितीत पार पडला.
IOL MSTER ही अद्ययावत लेसर द्वारे कृत्रिम भिंगाचे अचूक मापन करणारी यंत्रणा आता नंदादीप नेत्रालय रत्नागिरी येथे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कमीत कमी वेळेमध्ये व अचूक होण्यास मदत होईल. या उपकरणाद्वारे डोळ्यांचे (XIL LENGTH) चे माप, बुबुळाचा वक्राकार व डोळ्यातील आतील खोलीचे माप घेता येते. नंदादीप नेत्रालयामध्ये IOL MSTER सोबत SLIT LMP, GREEN LSER, FUNDUSPHOTOMCHINE, OCT MCHINE, -SCN, FUNDUS FLUOROSCENE NGIOGRPHY, टोपोग्राफर व पेरीमीटर या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
याचबरोबर रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व जेष्ठ नेत्रतज्ञ डॉ. प्रमोद भिडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य नंदादीप नेत्रालय रत्नागिरीला लाभल्यामुळे तसेच नंदादीप नेत्रालयातील अद्ययावत व अचूक मापन करणाऱ्या यंत्रणामुळे व तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या सेवेमुळे रुग्णांना मुंबई पुणे सारख्या शहरात जाण्याची गरज भासत नाही. सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी येथे नंदादीप नेत्रालयाची तीन सुसज्ज हॉस्पिटल्स कार्यरत असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार व्हिजन सेंटर्स देखील सेवेत रुजू आहे. त्याचबरोबर बेळगाव येथे नवीन सुसज्ज हॉस्पिटल लवकरच सुरु होत आहे.

Inauguration of German Make, Highly Advanced Carl Zeiss IOL Master at Nandadeep Netralay Ratnagiri, in the hands of: Ratnagiri Times & Goa Times Chief- Honourable Urmila Tai Ghosalkar Madam and Ratnagiri District Bar Council President Adv.Dilip Dhariya Sir# Zeiss IOL Master # Accuracy Level and Speed at its Best# Vision Means Nandadeep
Call 92 2000 1000 for appointments