Latest News
नंदादीप नेत्रालय आता - गारगोटीमध्ये!
🌟 नंदादीप नेत्रालय आता – गारगोटीमध्ये! 🌟
🏥 अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी नेत्रतज्ज्ञ यासाठी गेली 45 वर्षांपासून ओळखले जाणारे NABH मानांकित डॉ पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय ,आता गारगोटी व आसपासच्या नागरिकांना अत्याधुनिक नेत्रसेवा सुविधा देण्यासाठी दि. १ सप्टेंबर २०२५ पासून गारगोटी शहरात सुरू होत आहे… 🎉
👁️ नंदादीप नेत्रालयामध्ये उपलब्ध सेवा:
✅ AI व रोबोटिक तंत्रज्ञानासह मोतीबिंदू शस्त्रक्रिया
✅ लेसिक तंत्रज्ञान – चष्मा विना स्पष्ट दृष्टी
✅ डोळ्यांच्या पडद्याचे उपचार
✅ काचबिंदू व बाल नेत्ररोग तज्ज्ञ सेवा
✅ महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजनेमध्ये अंतर्भुत असलेल्या सर्व शस्त्रक्रिया 💯% मोफत
✅ ब्रँडेड चष्मे 👓 आणि आकर्षक फ्रेम असलेले प्रशस्थ ऑप्टिकल स्टोअर 🕶️
✨ यांसह अनेक नेत्ररोगांवर अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचारपद्धती एकाच छताखाली, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध!
🎁 उद्घाटन विशेष ऑफर:
गारगोटीकरांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मोफत नेत्र तपासणी 👓
📍पत्ता: नंदादीप नेत्रालय,
हिंदतारा कॉम्प्लेक्स, गारगोटी बस स्टॅन्ड जवळ, साई मंदिरासमोर, गारगोटी
📞 नाव नोंदणीसाठी संपर्क: 9220001000
