Latest News

इनर व्हील क्लबच्या वतीने नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणी शिबिर संपन्न

सांगोला शहरातील अनेक महिलांना डोळे तपासणी शिबिराचा लाभ झाला असून, तज्ज्ञ
डॉक्टरांनी तपासणी करून डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

इनरव्हील क्लबच्या वतीने नंदादीप हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणी शिबिर संपन्न