Latest News
सांगलीत चष्मामुक्तीसाठी तरुणांचा मोठा सहभाग
नंदादीप नेत्रालय, सांगली येथे चष्मामुक्तीसाठी LASIK सर्जरीवर विशेष सवलत योजना राबवण्यात आली.
१८ ते ४० वयोगटातील तरुणांनी याला मोठा प्रतिसाद दिला.
नोकरी, लग्न कार्यात चष्म्यामुळे अडचण निर्माण होत असल्याने तरुणांमध्ये सर्जरीसाठी उत्सुकता दिसून आली.
AI तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक LASIK सर्जरी फक्त १५ ते २० मिनिटांत पूर्ण होते.
शस्त्रक्रियेपूर्वीची ₹५,००० ची तपासणी मोफत करण्यात आली होती.
उच्च दर्जाचे डॉक्टर आणि EMI पर्यायामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
