Latest News

Mahadevi Memorial Hospital व नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या वतीने 24/08/22 रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

Mahadevi Memorial Hospital and Nandadeep arranged free eye checkup

Mahadevi memorial hospital व नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या वतीने 24/08/22 रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये सुमारे 175 जणांनी तपासणी केली आहे.