Latest News
श्री. दिनेश राठोड, कामगार शाखा प्रमुख, विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर.
# १५ मार्च २०२१.
श्री. दिनेश राठोड, कामगार शाखा प्रमुख, विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि नंदादीप नेत्रालय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर.
शिबिरामध्ये चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या आजाराविषयी आणि त्यावरील उपचार तपासणी झाली.
शिबिरामध्ये १०० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली.
@विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन, कोल्हापूर रोड, सांगली ४१६४१६
कोणत्याही सहाय्यासाठी आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा :
नंदादीप नेत्रालय,
पाटीदार भवन समोर, सर्किट हाउस जवळ, माधव नगर रोड, सांगली.
मोबाइल: ९२-२०००-१०००
लँडलाईन: ०२३३-२६२१७२६/२७
nandadeepeyehospital@gmail.com
आपण आमच्या वेबसाइटवर भेट देऊ शकताः https://nandadeep.com/