राजाराम कारखान्यात जयंतीनिमित्त नंदादीप आय हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी शिबिर
छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विविध आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अंतर्गत नंदादीप आय हॉस्पिटलसह इतर रुग्णालयांच्या मदतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.