Latest News
#कृतज्ञता
सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा नंदादीप आय हॉस्पिटल तर्फे डॉक्टर दिलीप पटवर्धन व डॉक्टर सौरभ पटवर्धन यांचे तर्फे कॉरोना व्हायरस चे रुग्णासाठी कुपवाड येथील विवेकानंद रुग्णालयास ऑक्सिजन प्लांट साठी अडीच लाख रुपये दिले व सांगली सिव्हिल हॉस्पीटल येथे हाई फ्लो ऑक्सिजन प्लांट ज्याची पण किंमत अडीच लाख आहे ते दिले त्यामुळे रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होईल फोटो मध्ये उप डीन डॉक्टर गुरव व सिव्हिल सर्जन डॉक्टर साळुंखे यांनी त्याचा स्वीकार केला.
#अभिमान
— with
Dr.Sourabh Dileep Patwardhan
and
Dr.Dileep Patwardhan