Latest News

नंदादीप नेत्रालयतर्फे महिला महिन्यानिमित्त विशेष नेत्रसेवा ऑफरची सुरुवात.

नंदादीप नेत्रालयातर्फे महिला महिन्यानिमित्त मार्च महिन्यात विशेष ऑफर्स. नेत्रतपासणीवर ५०% सवलत,
चष्म्यांवर सवलत तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर विशेष लाभ उपलब्ध.

Nandadeep Eye Hospital launches Women’s Month eye care offer