Latest News तरुणांमध्ये 'नंदादीप'ची लेसिक सर्जरी ठरतेय हिट! कोल्हापूरच्या नंदादीप नेत्रालयात सुरू असलेल्या चष्मामुक्ती मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लेसिक तंत्रज्ञानाद्वारे १८ ते ४० वयोगटातील तरुणांना चष्म्याशिवाय स्पष्ट दृष्टी मिळत आहे. सरकारी नोकरी, सैन्य भरती आणि आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांमध्ये अडचण येणाऱ्या तरुणांसाठी ही संधी उपयुक्त ठरतेय. या मोहिमेत सर्व शस्त्रक्रियांवर सूट असून, EMI सुविधा देखील उपलब्ध आहे.