Latest News
नंदादीप नेत्रालयातर्फे चष्म्यापासून मुक्तीसाठी लॉसिक महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी, २२ मे (वार्ताहर): चष्मा घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक लोकांना आर्थिक परिस्थितीमुळे हात आखडता घ्यावा लागतो. मध्यम वर्गीयांची समस्या ओळखून नंदादीप नेत्रालयतर्फे विशेष लॅसिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चष्मा एक ओझे म्हणूनच आपण वापरत असतो. चष्मामुळे आपल्या सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणी उद्भवतात. जसे लग्न, नोकरी, व्यवसायात करियर करू पाहणाऱ्या तरुण व तरुणोंना अनेक समस्या चष्म्यामुळे भेडसावतात. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत नंदादीप नेत्रालयाच्यावतीने लॅसिक चष्मा घालवण्याची शस्त्रक्रिया अतिशय माफक दरात म्हणजेच केवळ २९९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. एरवी या शखक्रिदेसांठी ५०००० रुपयापर्यंत खर्च येतो. शिवाय सदर शस्त्रक्रियेसाठी बजाज फायनान्सच्यावतीने आर्थिक साहाय्य सुद्धा उपलब्ध आहे.
१८ वर्षांवरील रुर्णासाठी ही शत्रक्रिया बरदान उरत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन चष्माच्या ओझ्यातून मुक्त मुक्त व्हावे, व्हा असे आवाहन नंदादीप नेत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे. दिनाक १ मे २०२३ ते ३० जून २०२३ या मर्यादित कालावविधीसाठी या म होत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व रत्नागिरीकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदादीप नेत्रालायाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निकुंज भट्ट यांनी केले, आहे.