Latest News

Nandadeep Netralaya in the world stage. Glory to Dr. Saurabh Patwardhan

ISMSICS या आंतरराष्ट्रीय नेत्र तज्ञांच्या परिषदेतर्फे हैदराबाद येथे आयोजित केलेल्या पाचव्या द्विवार्षिक जागतिक परिषदेमध्ये नंदादीप आय हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सौरभ पटवर्धन यांना रायझिंग स्टार अवॉर्ड – 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या आजारांची आधुनिक उपचार पद्धती यांचे प्रगत तंत्रज्ञानाद्वारे प्रॅक्टिस करून देशातील आणि परदेशातील अनेक डॉक्टर्सना शिकवण्याचे तसेच मार्गदर्शन करण्याचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉक्टर सौरभ दिलीप पटवर्धन यांना रायझिंग स्टार अवॉर्ड 2023 या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर सौरभ दिलीप पटवर्धन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

डॉ. सौरभ पटवर्धन यांचा गौरव जागतिक मंचावर
नंदादीप-नेत्रालायचे-डॉ.-सौरभ-पटवर्धन-यांचा-गौरव