Latest News
नंदादीप नेत्रालयाच्या कॅम्पला सेल्स टॅक्स ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, १० फेब्रु. : जेल रोड,रत्नागिरी येथील सेल्स टॅक्स ऑफिस व नंदादीप नेत्रालयामार्फत केलेल्या मोफत डोळे तपासणी कॅम्पला सेल्स टॅक्सच्या सर्व कर्मचारीवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नंदादीप नेत्रालयाच्यावतीने – येथील सर्व स्टाफच्या डोळ्यांची क तपासणी व निदान तसेच कॉम्प्युटरवर सतत काम करीत असताना डोळ्यांची ने घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
डोळे चांगले ठेवण्यासाठी २ मोबाईलचा वापर कमी करावा, कॉम्प्युटर स्क्रीनचे अंतर किती असावे, दूर रहा, अॅलर्जी असल्यास धुळीपासून दूर र आहारात पालेभाज्या तसेच विटामिन अ चा समावेश करावा, डोळ्यांचा व्यायाम तसेच कोरडेपणावर मात, कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सेल्स टॅक्स ऑफिसचे कमिशनर सुनील कानगुडे व सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर सौ. स्वप्नाली चव्हाण तसेच सर्व सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कॅम्पचा प्रारंभ झाला. नंदादीप नेत्रालयाच्या प्रमुख व्यवस्थापिका प्रिती राज, प्रमुख ऑप्टोमेट्रीस्ट सायन मुखर्जी, काऊन्सलर सोनाली मयेकर, को- ऑडिनेटर ओंकार शिंदे, मार्केटींग मॅनेजर इर्शाद मुकादम तसेच तज्ञ ऑप्टोमेट्रीस्ट यांनी तपासणी केली.