Latest News
नंदादीपच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जहिराला पुन्हा दिसू लागले
- हातकणंगले तालुक्यातील जहीरा नाईकवडे हिच्या डोळ्यांमध्ये गंभीर आजारामुळे तिची दृष्टी कमी झाली होती.
- अनेक उपचार करूनही फरक न पडल्यामुळे शेवटी सांगलीच्या नंदादीप नेत्रालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. डॉ. आयुषी अग्रवाल यांच्या कौशल्यामुळे तिला पुन्हा स्पष्ट दिसू लागले.
- जहीराच्या पालकांनी नंदादीपचे मनःपूर्वक आभार मानले.
