Latest News

‘नंदादीप’च्या चष्मामुक्ती अभियानास भरघोस प्रतिसाद!

कोल्हापूर – नंदादीप नेत्रालयातर्फे चालवण्यात येणारी चष्मामुक्ती मोहीम (१ एप्रिल – ३१ मे २०२५) नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतेय. 

या मोहिमेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी:

  • १८ ते ४० वयोगटातील तरुणांसाठी चष्मामुक्त होण्यासाठी विशेष शस्त्रक्रिया सवलतीसह उपलब्ध
  • सरकारी नोकरी, सैन्य भरती, आंतरराष्ट्रीय जॉब इंटरव्ह्यू यांसाठी आवश्यक असलेली चष्मामुक्ती – आता सहज शक्य
  • ईएमआय सुविधा देखील उपलब्ध आहे
  • १५-२० मिनिटांत प्रक्रिया – जलद, सुरक्षित आणि प्रभावी
  • काही प्रकरणांमध्ये चष्मा हा विवाहातही अडथळा ठरत असल्याने, अनेकांनी याला स्वीकारलंय

नागरिकांनी या सेवेला दिलेला प्रतिसाद हेच नंदादीपच्या दर्जेदार सेवेचं प्रमाण आहे.

नंदादीप नेत्रालयाचा हा “चष्मामुक्त समाज” घडवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे!