Latest News

"सरकारी नोकरीत अडथळा ठरणाऱ्या चष्म्याची आता कायमची सुटका!"

  • नंदादीप नेत्रालय सांगली येथे १ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान चष्मामुक्ती मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे १८ ते ४० वयोगटातील तरुणांना अत्याधुनिक आणि जलद नेत्रशस्त्रक्रियेच्या माध्यमातून चष्म्यापासून कायमची सुटका मिळत आहे.
  • चष्मा असल्यामुळे सरकारी/सेना नोकऱ्या किंवा परदेशी जॉबमध्ये अडचणी येतात. या समस्येवर उपाय म्हणून नंदादीपने अनेक नेत्रशस्त्रक्रियांवर भरघोस सवलत दिली आहे. या शस्त्रक्रिया १५-२० मिनिटांत सुरक्षितपणे पूर्ण होतात.
  • यामध्ये मोफत तपासणी, किफायतशीर EMI योजना, आणि ५ हजार रुपयांत उपचार यामुळे अनेक तरुण या संधीचा लाभ घेत आहेत.
  • नंदादीपच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.