Latest News

नंदादीपच्या रत्नागिरीत चष्मामुक्ती मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

Specs Removal Campaign
  • नंदादीप आय हॉस्पिटल, रत्नागिरीने आयोजित केलेल्या चष्मामुक्ती शस्त्रक्रिया मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
  • १८ ते ४० वयोगटातील अनेक तरुणांनी चष्म्यापासून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला.
  • स्क्रीन टाइम, नोकरीच्या अडचणी, सैन्य भरती व आंतरराष्ट्रीय जॉबसाठी चष्मामुक्ती अत्यंत आवश्यक ठरते.
  • फक्त १५ ते २० मिनिटांच्या प्रक्रियेमुळे चाश्म्यापासून मुक्ती.
  • या मोहिमेमुळे तरुणांसाठी नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.