Latest News

चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये नेत्र तपासणी शिबिर

  • नंदादीप आय हॉस्पिटल यांच्या वतीने चैतन्य पब्लिक स्कूल येथे नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.

  • शिबिराची सुरुवात प्रार्थनेने झाली आणि शाळा व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

  • विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.