Latest News

लोकमान्य आजरा शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त नेत्रतपासणी शिबीर

  • लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या आजरा शाखेच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त ५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

  • या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख व्यवस्थापक प्रदीप पाटील, शाखा व्यवस्थापक जनार्दन बक्की, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रतीक्षा पाटील आणि टीम उपस्थित होती.

  • या उपक्रमामधून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यात आला.