Latest News नंदादीपची चष्मामुक्ती मोहीम ठरतेय तरुणांसाठी वरदान! नंदादीप नेत्रालयाच्या चष्मामुक्ती अभियानाला कोल्हापूरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान चालणाऱ्या या विशेष मोहिमेअंतर्गत लेसिक व इतर शस्त्रक्रियांवर सूट आणि EMI सुविधाही दिली जात आहे. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील अनेक तरुणांनी सहभाग घेतला असून, अवघ्या 15 मिनिटांत चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळत आहे. अनेकांनी स्वतःचा अनुभव शेअर करत नंदादीपचे आभार मानले आहेत.