Nandadeep Netralay

फक्त 24 तासात “स्वच्छ दृष्टी उजळ हास्य. मोतीबिंदू ( Cataract ) शस्त्रक्रियेनंतर आणखी एक आनंदी रुग्ण”



फक्त 24 तासात “स्वच्छ दृष्टी उजळ हास्य. मोतीबिंदू ( Cataract ) शस्त्रक्रियेनंतर आणखी एक आनंदी रुग्ण”

#फकत #तसत #सवचछ #दषट #उजळ #हसय #मतबद #Cataract #शसतरकरयनतर #आणख #एक #आनद #रगण

#drsourabhpatwardhan #eyes #cataract #drsourabhpatwardhan #phacocataractsurgery #मोतीबिंदू #bestcataractsurgery #eyes #
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

Transcript :-

नमस्कार माझे नाव रीना रमेश कांबळे मी या हॉस्पिटल मध्ये 2012 पासून येत आहे डोळ्याचा नंबर चेक करण्यासाठी फर्स्ट टाईम आले त्यानंतर हळूहळू वेळ गेला तसा डोळ्याचा नंबरही वाढला पण त्यानंतर असं समजलं की दोन्ही डोळ्यांमध्ये कॅट्रॅक्ट आहे त्यानंतर थोडा काळ गेला त्यानंतर परत दिसायला थोडं कमी आल्यानंतर सरांशी भेटले सरांनी कन्सल्ट केलं की म्हणजे टोरी क्लेन सजेस्ट केलं त्यानंतर सरांनी मला असं सांगितलं होतं की बऱ्यापैकी विजन व्यवस्थित क्लिअर होईल पण इतकसं होणार नाही असं सांगितलं होतं स्पष्ट तरीही मी ही सर्जरी केली आणि सरांनी सांगितलं त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट मला इथे मिळाला मी अगदी व्यवस्थित खूप लहान अक्षरही वाचू शकते त्यामुळे मला इतका आनंद होत आहे की मी त्या शब्दात सांगूही शकत नाही दृष्टी म्हणजे नंदादीप एक नातं विश्वासा पलीकडे

source