Nandadeep Netralay

नंदादीपमध्ये ३४ वर्षे सेवा देताना अनुभवलेला बदल | My Journey: 34 Years of Progress at Nandadeep



नंदादीपमध्ये ३४ वर्षे सेवा देताना अनुभवलेला बदल | My Journey: 34 Years of Progress at Nandadeep

#नददपमधय #३४ #वरष #सव #दतन #अनभवलल #बदल #Journey #Years #Progress #Nandadeep

नंदादीप नेत्रालयमध्ये ३४ वर्षे सेवा करताना मी डोळ्यांच्या उपचारातील अनेक मोठे बदल अनुभवले आहेत. सुरुवातीला मोतिबिंदू शस्त्रक्रिया SICS पद्धतीने होत असे, ज्यासाठी रुग्णांना १-२ दिवस रुग्णालयात राहावे लागायचे आणि महिनाभर काळजी घ्यावी लागायची. १९९६ मध्ये फेको पद्धत सुरू झाल्यानंतर शस्त्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सुरक्षित झाली. आता केवळ ३ तासांत रुग्ण घरी जाऊ शकतात आणि काही दिवसांतच दैनंदिन कामे करू शकतात.
तसेच, निदानासाठी वापरली जाणारी उपकरणेही प्रगत झाली आहेत. OCT, इमेज गाईडेड सिस्टीम, AI असिस्टंट अशा अत्याधुनिक यंत्रांमुळे निदान आणि उपचार अधिक अचूक झाले आहेत.
या सर्व बदलांचा थेट फायदा रुग्णांना मिळतो आहे. नंदादीप नेत्रालयात काम करताना हे बदल प्रत्यक्ष अनुभवता आले, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

During My 34 Years of Service at Nandadeep Eye Hospital, I Have Witnessed Many Significant Changes in Eye Care. In The Early Days, Cataract Surgeries Were Done Using the SICS Method, Which Required Patients to Stay Admitted For 1-2 Days and Take Precautions for a Month. After The Introduction of the Phaco Technique In 1996, Surgeries Became Much Simpler, Faster, And Safer. Now, Patients Can Go Home Within 3 Hours and Resume Their Daily Activities in Just A Few Days.
Diagnosis Equipment Has Also Become Highly Advanced, With Technologies Like OCT, Image-Guided Systems, And AI-Assisted Cataract Surgery Making Diagnosis and Treatment More Accurate.
All These Changes Directly Benefit the Patients. I Feel Proud to Have Personally Experienced These Advancements While Working at Nandadeep Eye Hospital.
#eyehospital #eyecare #nandadeepeyehospital #cataract #lasik #smilelasik #eyehealth #ophthalmology #surgery #vision #healthcare

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

नमस्कार माझं नाव किरण जाधव नंदादी पाय हॉस्पिटल मध्ये गेली 34 वर्ष मी कार्यरत आहे नुकतीच नंदादीपाय हॉस्पिटलन आपल्या कार्यवेची 45 वर्ष पूर्ण केली याच्यामध्ये बरेच बदल शस्त्रक्रियेत असू देत वैद्यकीय निदान करण्याचे यंत्रणा असू दे याच्यामध्ये बरेच बदल या 30 34 वर्षाच्या कालावधीत मी बघितले सुरुवातीच्या काळात दिलीप सर जेव्हा ऑपरेशन करायचे साध्या पद्धतीच ऑपरेशन व्हायचं त्यावेळी फेको वगैरे त्यावेळी अवेलेबल नव्हतं तर त्यावेळी जवळजवळ आम्ही एक ते दोन दिवस पेशंटना ऍडमिट ठेवायचो पथ्य सुद्धा त्यांना जवळजवळ महिनाभर करायला सांगायचो म्हणजे डोळ्याची काळजी ही पूर्ण महिनाभर घ्यायची महिनाभर घराच्या बाहेर पडायचं नाही वगैरे असं सगळं सांगायचो पण जेव्हा फेको पद्धत सुरू झाली दिलीप सरांनी 96 फेको पद्धत आत्मसात केली मधुरेला जाऊन ते शिकून आले त्यानंतर फेको पद्धतीने ऑपरेशन चालू झाली मग सौरभ सर आल्यानंतर त्यात आणखीन सुधारणा झाल्या तर फेको पद्धतीत ऑपरेशन केल्यामुळे अतिशय सूक्ष्म छिद्रातन ऑपरेशन होतं जखम अगदी छोटी असते आणि आता पेशंट लगेच तीन तासात घरी आपण सोडतो आणि लगेचच त्याला म्हणजे पट्टीची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे पेशंटला त्याच ऑफिस वर्क असू दे किंवा वाचन असू दे किंवा टीव्ही पाहणं हे सगळं काम अगदी चौथ्या पाचव्या दिवसापासून सुरू करता येतं म्हणजे इतकी लक्षणीय क्रांती किंवा क्रांतिकारक बदल याच्यामध्ये मध्ये झालेले आहेत याच पद्धतीने डायग्नोस्टिक मशीन सुद्धा आम्ही त्या काळात 91 92 आम्ही पेरिमेट्री वगैरे हे सुद्धा मॅन्युअली करत होतो मॅन्युअल पेरिमीटर होत त्यावेळी मॅन्युअल पेरिमीटरीच्या साहाय्याने ते त्याला एक नकाशा असायचा त्या नकाशावरती आम्ही ते डॉट्स पाडायचो आणि ते सर मग सरांनी ते डॉट्स जोडून आम्ही दाखवायचो आणि मग ते पेरिमिट्री ग्राह्य धरली जायची पण आता पेरिमिट्री सुद्धा म्हणजे डायग्नोस्टिक मशीन्स जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकदम क्रांतिकारक बदल झालेले सगळे कॉम्प्युटराईज आता आलेले आहेत त्यामुळे दृष्टी क्षेत्रातले बदल किंवा काचबिंदू मुळे काय परिणाम झालेत किंवा आता ओसीटी वगैरे यासारख्या अत्याधुनिक मशीन्स मुळे तर काचबिंदू व्हायच्या आधी म्हणजे पुढे जर त्यांना तसा त्रास होणार असेल तर ते आधीच आपल्याला हे करता येतं म्हणजे पकडता येतं डायग्नोस करता येतं त्यामुळे लवकर त्यांची ट्रीटमेंट सुरू करता येते याग लेजर वगैरे करून त्यांच याग पीआय करून आपण काचबिंदूची हे थांबवू शकतो म्हणजे तसं काही हे होणार असेल धोका होणार असेल तर तो धोका आधीच टाळता येतो इतक म्हणजे अत्याधुनिक बदल झालेला आहे शिवाय आता मोतीबिंदूच्या याच्यामध्ये सुद्धा खूप अडवान्स अशी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे इमेज गायडेड याच्यामध्ये क्युरेसी खूप वाढते म्हणजे क्युरेसी किंवा एआय असिस्टेड कॅट सर्जरी जी आहे याच्यामध्ये सुद्धा खूप अध्यावत अस तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये क्युरेसी म्हणजे काप घेण्याचे जे पद्धत आहे त्यात एकदम क्युरेट त्याच्यामुळे काय होत पोस्ट ऑपरेटिव्ह नंबर वगैरे जो येणार आहे तो अत्यंत म्हणजे येऊच नाही या पद्धतीने सगळं ते टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि हीच टेक्नॉलॉजी आता शिकण्याकरता फेको टेक्नॉलॉजी किंवा फेको टिप्स शिकण्याकरता आपल्याकडे विदेशातन सुद्धा डॉक्टर्स बरेच जण येत असतात आता सतत आमच्या इथं बघितलं तर चार ते पाच विदेशी डॉक्टर सुद्धा आपल्याकडे शिकायला येत असतात आणि ते शिकून ट्रेन होऊन जातात मग पुढचे आणि पुढचा लॉट येतो अशा पद्धतीने देशी विदेशातले बरेच डॉक्टर्स ट्रेन होऊन इथून गेलेले आहेत असा नंदादीपचा सगळा हा काळ आमच्या डोळ्यासमोरून गेलेला आहे या 34 वर्षात सगळे झालेले बदल बघितलेलेत आणि सगळे पॉझिटिव्ह आणि छान बदल आहे त्याचा फायदा प्रामुख्याने पेशंटलाच होतो पेशंट हा त्याचा प्रमुख बेनिफिशरी आहे धन्यवाद आहे.

source