Nandadeep Netralay

मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मोतीबिंदू? | What is Secondary Cataract? | YAG Laser Capsulotomy



मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मोतीबिंदू? | What is Secondary Cataract? | YAG Laser Capsulotomy

#मतबद #शसतरकरयनतर #पनह #मतबद #Secondary #Cataract #YAG #Laser #Capsulotomy

या व्हिडिओमध्ये डॉ. कोमल निटावे तज्ञ नेत्रशल्यचिकित्सक, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर पुन्हा होणाऱ्या मोतीबिंदू म्हणजेच ‘दुय्यम मोतीबिंदू’ (Secondary Cataract) याबद्दल सविस्तर माहिती देतात. दुय्यम मोतीबिंदू का होतो, त्याची लक्षणे कोणती, आणि त्यावर YAG लेझर कॅप्स्युलोटॉमी नावाची सुरक्षित व प्रभावी उपचारपद्धत कशी केली जाते, हे या व्हिडिओतून समजावून सांगितले आहे.
जर तुम्हाला मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर दृष्टी पुन्हा धूसर वाटत असेल किंवा ‘after cataract’ बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. डॉ. कोमल निटावे यांचा अनुभव आणि मार्गदर्शन तुम्हाला योग्य उपचार निवडण्यात मदत करेल.

In this video, Dr. Komal Nitave, an expert ophthalmologist, explains what secondary cataract is and its treatment options. Secondary cataract, also known as posterior capsule opacification, can occur after cataract surgery and cause vision to become cloudy again. Dr. Nitave discusses the causes, symptoms, and how YAG Laser Capsulotomy—a safe and effective laser treatment—can restore clear vision.
If you or your loved ones have undergone cataract surgery and are experiencing blurred vision, this video will help you understand secondary cataract and the available treatment.

#SecondaryCataract #दुय्यममोतिबिंदू #NandadeepEyeHospital #CataractSurgery #YAGLaser #EyeHealth #DrKomalNitave #नेत्ररोग #EyeCare #CataractTreatment #MarathiHealth

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

ह्याच लक्षण असं असते की ऑपरेशन झाल्यानंतर सगळं स्पष्ट दिसलेला असते नंतर परत दुसरपणा तुमच्या दृष्टीमध्ये येऊ लागते दुख्यातून बघितल्यासारखं अंधूक दिसल्यासारखं किंवा जे बघतो आपण तेच दुसर दुसर दिसल्यासारखं हे ह्याचे लक्षण असतात नमस्कार मी डॉक्टर कोमल नेटवे कन्सल्टंट नंदादीप आय हॉस्पिटल सांगली आज आपण बोलणार आहोत की लेन्सच्या पाठीमागे होणारी जाळी बद्दल किंवा पोस्टीरियर कॅप्स पॅसिफिकेशन बद्दल आणि त्याचा उपचार जे आहे या कॅप्सलटमी त्याच्याबद्दल हे जे आपण मोतीबिंदूचा ऑपरेशन करतो तेव्हा नैसर्गिक लेन्स जे आहे ज्याच्यात मोतीबिंदू झालेला आहे ते काढून कृत्रिम लेन्स एक पातळच्या पिशवीमध्ये किंवा बॅग मध्ये ठेवलं जातं हे थोड्या दिवसानंतर थोड्या महिन्या किंवा वर्षानंतर त्या पिशवीला धुरसटपणा येते ह्यालाच आपण म्हणतो की लेन्सच्या पाठीमाग जाळी किंवा पोस्टरियर कॅप्सलर ऑफसिफिकेशन किंवा सेकंडरी कॅटर म्हणून हे जाळी ऑपरेशनच्या नंतर साधारण दोन ते तीन महिन्यान येऊ शकते किंवा बऱ्याच वर्षांनी येऊ शकते किंवा दहा बारा वर्षांनी पण येऊ शकते तर हे जाळी केव्हाही येऊ शकते काही लोकांना लगेच म्हणजे तीन महिन्यात काही लोकांना अगदी उशीर म्हणजे 15 ते 20 वर्षानंतर असही येऊ शकते सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या पेशंटना ज्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन झाली आहे लेन्स बॅगेट ठेवली गेली आहे त्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना ही जाळी येतेच एकदा तरी ्याचा उपचार म्हणजे लेझर या कॅप्सुलटमी ्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय करतात जे जाळी आलेली पिशवी असते लेजर द्वारे त्या पिशवीला एक छिद्र बनवली जाते पुन्हा त्याच्यातून डोळ्यातून प्रकाश जाऊन नजर स्पष्ट दिसू लागते हे एक ओपीडी बेस प्रोसिजर असते वेदनारहित असते ्याच्यात काहीही डोळ्याला दुखत नाही काही नाही पेशंटला असल्याच एक मशीनवर बसविल जाते आणि ते या लेझर द्वारे ते छिद्र बनवली जाते ्याला पाच ते दहा मिनिट लागतात मॅक्झिमम आणि ्याच्यानंतर डोळ्यात घालायला थेंब दिलं जाते आणि दृष्टी जी आहे अगदी पुढच्या दिवशी किंवा दोन दिवसांना नजर पूर्ण क्लियर होते ह्याच्यानंतर म्हणून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तर परत दृष्टी जर दुसर झाली तर घाबरू नका या कॅप्सलाटमी या क्रियेन परत दृष्टी स्पष्ट होऊ शकते नमस्कार [संगीत]

source