मोतीबिंदू ऑपरेशनसाठी इन्शुरन्स कसे वापरावे? Everything About Using Insurance for Cataract
#मतबद #ऑपरशनसठ #इनशरनस #कस #वपरव #Insurance #Cataract
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हेल्थ इन्शुरन्स कसा वापरायचा? कॅशलेस उपचार, रीइंबर्समेंट प्रक्रिया, सब-लिमिट्स, को-पेमेंट आणि कव्हरेज यांची संपूर्ण माहिती आता एका व्हिडिओमध्ये!
डॉ. सौरभ पटवर्धन (संचालक, नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली) यांनी दिलेलं मार्गदर्शन बघा आणि आर्थिक नियोजन समजून घ्या.
Want to use your health insurance for cataract surgery? Watch this detailed guide by Dr. Sourabh Patwardhan (Medical Director, Nandadeep Eye Hospital, Sangli).
Learn the difference between cashless and reimbursement claims, insurance caps, co-payment terms, and how to avoid out-of-pocket surprises.
Ideal for patients planning eye surgery using health insurance.
#CataractSurgery #HealthInsurance #CashlessTreatment #NandadeepEyeHospital #DrSourabhPatwardhan #InsuranceForSurgery
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप आय हॉस्पिटल सांगली येथे मी नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की इन्शुरन्स पॉलिसी किंवा विम्याची तुमची पॉलिसी असेल आणि तुम्हाला जर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया किंवा कॅटरॅक्ट सर्जरी या अंतर्गत करून घ्यायची असेल तर आपल्याला काय काय करावं लागतं आणि याच्या काय अटी असतात याची काय प्रोसिजर असते सर्वप्रथम मी थोडक्यात माहिती देतो की ह्या इन्शुरन्स कंपन्या किंवा पॉलिसी कशा प्रकारे काम करतात आपण ज्यावेळी हेल्थ इन्शुरन्स काढतो त्यावेळी आपण आपल्याला या पुढच्या वर्षात काही जर आजार झाले आणि त्याच्यामध्ये काही खर्च येत असेल तर याच्यापासून या धोक्यापासून आपल्याला आपण वाचवत असतो यामध्ये आपल्याला जे झालेले आजार असतात त्याचा जो उपचाराचा खर्च आहे तो इन्शुरन्स कंपनी देणे हे आपल्याला अपेक्षित असतं इन्शुरन्स कंपन्या कशा काम करतात तर त्या तुमच्याकडून एक प्रीमियम घेत असतात त्या पॉलिसीसाठी हे जे प्रीमियम अमांट असत हे त्यांनी समजा 100 पेशंट कडून घेतलं किंवा 100 लोकांकडून घेतलं तर त्यातल्या जर पाच जणांना कुठले आजार झाले आणि त्यासाठी खर्च झाला तर या 100 लोकांच्या प्रीमियम मधूनच या इन्शुरन्स कंपन्या या पाच लोकांच्या आजाराचा खर्च त्यांना देतात आणि यामुळे जो उरलेला पैसा आहे तो इन्शुरन्स कंपन्याला प्रॉफिट म्हणून जमा होतो अशाप्रकारे रुग्णांच किंवा आपलं या इन्शुरन्स कंपन्या मदत करत असतात की आपल्याला जर अचानक कुठले आजार झाले दुखापत झाली किंवा अपघात झाला तर त्याचा खर्च देण्यासाठी इन्शुरन्स कंपन्या आपल्याला मदत करतात परंतु काही आजार जसं एक्झाम्पल आहे तर आपला मोतीबिंदूचा जो आजार असतो हा बऱ्याच रुग्णांना हळूहळू वयानुसार होणारच असतो म्हणजे तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला कुठल्याना कुठल्यातरी वयात आपली नैसर्गिक लेन्स दुरकट होते ज्याला आम्ही मोतीबिंदू म्हणतो हा आजार हा होणारच असतो त्यामुळे 100 लोकांनी जर पॉलिसी केली तर पुढच्या काही वर्षांमध्ये यापैकी जवळजवळ 60 ते 70 लोकांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागणार हे अपेक्षित असतं आणि त्यामुळेच इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचा नुकसान होऊ नये याच्यामध्ये यासाठी या काही आजारांवर ज्याच्यामध्ये मोतीबिंदू सुद्धा येतो याच्यावर वरते एक लिमिट किंवा कॅप घालतात ही कॅप म्हणजे काय तर तुमची पॉलिसी समजा पाच लाखाची असेल तरी जर तुम्हाला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागली तर इन्शुरन्स कंपनी त्यातली काही अमाऊंटच तुम्हाला देतात फॉर एक्झाम्पल त्यांना समजा कॅटरॅक्ट सर्जरी तुमच्या पॉलिसीमध्ये 30 हज ची कॅप असेल तर तुम्हाला मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी 30 हज रुपयापर्यंतच इन्शुरन्स कंपनी मदत करते त्या पुढची रक्कम इन्शुरन्स कंपनी देत नाही तर हा बऱ्याच लोकांना ही एक गैरसमजूत असते ज्यावेळी त्या हॉस्पिटल मध्ये येतात आणि त्यांना या विषयीची माहिती नसते तर त्यांना असं वाटतं की माझी पॉलिसी तर पाच लाखांची आहे आणि त्यामुळे त्यांना हे अपेक्षित असतं की पाच लाखांपर्यंत मोतीबिंदूची ज्या शस्त्रक्रिया त्यांनी केली तर ती पूर्ण इन्शुरन्स कंपनी कव्र करेल परंतु प्रत्यक्षात त्याला जी कॅप असते त्याची त्यांनी आधीच माहिती करून घेणं हे गरजेचं असतं आणि हे तुम्ही इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाईनला कॉल करून याची माहिती आधीच करून घेऊ शकता. दुसरा भाग समजा आपण एक्झाम्पल घेतोय तुमची पाच लाखाची पॉलिसी आहे आणि तुमची 25 ह000 ही कॅप आहे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी परंतु जर त्या वर्षात किंवा गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जर डोळ्याच्या आजारासाठी किंवा इतर काही आजारांसाठी ऑलरेडी इन्शुरन्सच्या प्रीमियम किंवा पॉलिसीचा वापर केलेला असेल तर काही वेळा या पॉलिसीच्या नियमानुसार तुमची कॅप किंवा सबलिमिट असते ती कमी झालेली असू शकते किंवा काही वेळा शून्य पण झालेली असू शकते त्यामुळे त्या वेळच्या तुमच्या कॅपची किंवा तुमच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी जी सबलिमिट त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या अंडर तुम्हाला मिळते आहे याची सुद्धा तुम्ही माहिती करून घेणं हे महत्त्वाचं असतं अन्यथा बऱ्याचदा जरी तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी मध्ये मी मगाशी सांगितलं असं समजा 25 ह000 ची कॅप त्यांनी मोतीबिंदूला दिलेली आणि 25000 इन्शुरन्स कंपनी देणार आहे तरी सुद्धा तुमची ही जर लिमिट ऑलरेडी एक्झॉस्ट झाली असेल तुमच्या पूर्वीच्या आजारामुळे किंवा पूर्वीच्या काही गोष्टींसाठी तुम्ही ऍडमिट झाला असेल आणि त्याचा खर्च इन्शुरन्स कंपनीने दिला असेल तर अशावेळी ही सबलिमिट कमी झालेली असू शकते किंवा पूर्ण झिरो झालेली असू शकते याची सुद्धा तुम्ही आधीच माहिती करून घ्या त्यामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यास मदत होईल आता इन्शुरन्स पॉलिसी तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला मोतींदूची शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे यामध्ये दोन प्रकारे ही इन्शुरन्स पॉलिसी तुमची मोतीं शस्त्रक्रिया कव्र करू शकते. पहिला प्रकार आहे ज्याला आम्ही रिइबर्समेंट म्हणतो. रिइबर्समेंट म्हणजे काय तर तुम्ही डोळ्याच्या कुठल्याही हॉस्पिटलला जाऊ शकता आणि तिथे तुमच मृत्यूंच निदान झाल असेल तर तुम्ही ऑपरेशन करण्याच्या पूर्वी इन्शुरन्स कंपनीला कल्पना देऊ शकता की मी या हॉस्पिटलमध्ये या दिवशी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया प्लॅन केलेली आहे याचा ज्यावेळी एक्सेप्टन्स मेल इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते तर त्यानंतर तुम्ही त्या हॉस्पिटलला त्यांच्या बिलाची रक्कम पूर्ण भरून तिथे इथे तुम्ही ऑपरेशन करून घेऊ शकता आणि त्यानंतर हे जे ओरिजनल रिसट्स आहे तुम्ही जो खर्च केलेला आहे या सगळ्या डॉक्युमेंट्स आणि डिस्चार्ज पेपर्स तुम्ही नंतर इन्शुरन्स कंपनीला सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुमचा जो झालेला खर्च आहे तो इन्शुरन्स कंपनी त्यांच्या नियमानुसार आणि तुमच्या पॉलिसीनुसार तुम्हाला ती देईल याला रिइबर्समेंट प्रोसिजर अस म्हणतात दुसरा जो प्रकार आहे त्याला कॅशलेस प्रोसिजर अस म्हणतात कॅशलेस प्रोसिजर ही तुम्ही अशाच हॉस्पिटल मध्ये करून घेऊ शकता ज्यांच्याबरोबर ऑलरेडी इन्शुरन्स कंपनीच टायप आहे त्यालाच नेटवर्क हॉस्पिटल अस म्हटलं जातं तर जर तुम्हाला एका हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला इन्शुरन्स अंडर ऑपरेशन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे पहिल्यांदा पाहाव लागेल की तुमची जी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे त्याच्या नेटवर्क मध्ये हे हॉस्पिटल आहे की नाही जर ते असेल तर तुम्हाला कॅशलेस ऑथरायझेशन साठी तुमच पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आता कॅशलेस ऑथरायझेशन प्रोसिजर मध्ये ही सर्व प्रोसिजर हॉस्पिटल तुमच्या वतीने इन्शुरन्स कंपनीच्या बरोबर करत असते त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स हॉस्पिटल तुमच्या संमतीने त्या इन्शुरन्स कंपनीला पाठवते तुमच्या पॉलिसी डिटेल्स सकट आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्ही ऍडमिट होण्याची प्रोसेस चालू होते त्यावेळी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला एक प्री ऑथरायझेशन प्रोसजर करून तुम्हाला सांगते की तुम्ही आता ऍडमिट होऊ शकता या ऑपरेशन साठी आणि त्याच वेळी तुम्हाला एक इनिशियल ऑथरायझेशन अमाऊंट सांगते फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा एक कॅट्रॅकचा पॅकेज निवडलेला आहे ते 50 हज रुपयाचा आहे तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी सांगते की आम्ही आता 15 ह000 रुपये तुम्हाला प्रीलिमनरी किंवा इनिशियल ऑथराईज करतो आहोत आणि उर्वरित जी अमाऊंट तुम्हाला मिळेल ती फायनल बिल हॉस्पिटलने सबमिट केल्यावर आम्ही तुम्हाला कळवू आणि ही जे अमाऊंट आहे ती तुमच्या पॉलिसीनुसार त्यावेळच्या लिमिट किंवा कॅपच्या परिस्थितीनुसार तुम्हाला मिळेल आता इथे बऱ्याच लोकांना एक कन्फ्युजन असतं की आपल्याला किती लिमिट पर्यंत मिळणार आहे तर या बाबतीत बऱ्याचदा इन्शुरन्स कंपन्या पूर्ण माहिती हॉस्पिटललाही देत नाहीत त्यामुळे अशावेळी फायनल ऑथरायझेशनचाच आपल्याला वाट बघावी लागते अर्थात तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीची ऑलरेडी जर लिमिट तुम्हाला माहित असेल तर तेवढीच अमाऊंट ही इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देणार असते आणि त्यामुळे तुम्ही जर पॅकेज या इन्शुरन्स पॉलिसीच्या लिमिट पेक्षा अधिकच तुम्ही जर निवडलेला असेल तर तुम्हाला जास्तीची रक्कम ही हॉस्पिटलला भरावी लागू शकते. दुसरा एक प्रकार याच्यामध्येच को पेमेंटचा असतो म्हणजे तुम्ही जरी हॉस्पिटलच्या बरोबर कॅशलेस प्रोसजर करत असला तरी काही पॉलिसींमध्ये असं नमूद केलेलं असतं की जे टोटल बिल होतं किंवा जे इन्शुरन्स कंपनी अप्रूव् करणार आहे अमाऊंट त्याचा काही परसेंटेज हा पेशंटनी भरणं अपेक्षित असतं फॉर एक्झाम्पल तुमचा समजा 25 ह000 इन्शुरन्स कंपनीने अप्रूव् केलेत पण त्याला 10% को पेमेंट आहे तर 22,500 इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला देते आणि ₹2500 तुम्हाला हॉस्पिटलला द्यावे लागतात. तर हे को पेमेंटच सुद्धा जे कंडिशन आहे ती तुम्ही आधीच आपल्या इन्शुरन्स पॉलिसी मध्ये किती आहे ती माहिती करून घ्या. काही रुग्णांना बऱ्याचदा अस एक कन्फ्युजन होतं की माझी इन्शुरन्स पॉलिसी किती आहे किती ऑथरायझेशन मिळणार आहे आणि मग मी कुठलं लेन्स पॅकेज किंवा कॅट्रॅक्ट सर्जरी पॅकेज मी निवड करू हे अर्थातच कन्फ्युजन होणं साहजिक आहे कारण बऱ्याचदा इन्शुरन्स कंपन्या क्लियरली ऑथराईज अमाऊंट सांगत नाहीत ज्यावेळी तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस प्रोसजर करायची असते त्यावेळी हॉस्पिटलच आणि त्या इन्शुरन्स कंपनीच एक ग्रीड टॅरीफ असतं आणि बऱ्याचदा हे ग्रीड टॅरीफ हे बेसिक कॅटरक पॅकेजेस साठी असतं त्यामुळे ती जी अमाऊंट आहे फॉर एक्झाम्पल ग्रीड टॅरीफ मध्ये हॉस्पिटल आणि कंपनी याच्यामध्ये जर ठरले असेल की ते 30 हज मंजूर करणार आहेत या बेसिक पॅकेज साठी तर ते पॅकेज तुम्ही जर तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नसेल तर निवडू शकता अर्थातच याच्यामध्ये बाकीच्या आटी म्हणजे ज्याला को पेमेंट जर तुमच्या पॉलिसीला असेल तर किंवा तुमची जर सबलिमिट किंवा कॅप हीती हज पेक्षा कमी असेल तर तुम्हाला उर्वरित रक्कम ही भरावी लागू शकते आता जशा आपल्या एक ग्रीड टॅरिफ या कंपन्यांबरोबर बेसिक पॅकेजेस साठी असलं तरी आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जसं तंत्रज्ञान बदलतय नवनवीन लेन्सस आता उपलब्ध होत आहेत नवीन प्रोसजयर्स उपलब्ध होत आहेत अशावेळी अर्थातच तुम्हाला हे वाटण साहजिक आहे की तुम्हाला बेस्ट पॉसिबल टाईपची लेन्स मिळावी आणि त्याचप्रमाणे जी प्रोसजर आहे ती अद्यावत असावी अशावेळी याची जी कॉस्ट असते किंवा प्राईज असते ही बऱ्याचदा इन्शुरन्स कंपनी पूर्णपणे कव्र करत नाही अशावेळी तुम्ही जे काही इन्शुरन्स कंपनी कव्र करते ते सोडून बाकीची रक्कम तुम्ही हॉस्पिटलला भरून तुम्ही आपलं ऑपरेशन करून घेऊ शकता अर्थात कुठल्या प्रकारच पॅकेज तुम्हाला करायचं आहे हे अर्थात तुम्हीच ठरवाव लागतं आणि त्याविषयी तुम्ही तुमच आर्थिक नियोजन करणं हे अपेक्षित असत आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की तुमची जरी इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि त्याच्यामध्ये मोतीष बिंदू शस्त्रक्रिया कव्रड असेल तरी जर ही पॉलिसी तुम्ही नुकतीच घेतलेली असेल तर काही वेळा त्याला वेटिंग पिरियड असू शकतो कॅट्रॅक्ट सर्जरी साठी हा बऱ्याचदा एक ते दोन वर्षाचा किंवा अधिक पण असू शकतो आणि हे पूर्णपणे तुमच्या पॉलिसीवर डिपेंडंट असतं त्यामुळे ज्यावेळी तुम्ही पॉलिसी घेतली असेल त्याच वेळी तुम्ही तुमच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी काय वेटिंग पिरियड आहे याची माहिती आधीच करून घ्या. याशिवाय कॅशलेस पॉलिसी आणि इन्शुरन्स पॉलिसी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया याबद्दल तुम्हाला आणखी काही शंका असतील तर जरूर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता आम्ही त्या सोडवायचा प्रयत्न करू धन्यवाद [संगीत]
source