लहान मुलांचे डोळे वाचवा |Digital Age & Screen Time | Detailed Explanation
#लहन #मलच #डळ #वचव #Digital #Age #Screen #Time #Detailed #Explanation
आजच्या डिजिटल युगात स्क्रीनशिवाय जगणे कठीण झाले आहे, विशेषतः लहान मुलांसाठी. परंतु सततचा स्क्रीन टाइम मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. तुमच्या मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर चर्चा केली आहे:
✔️ स्क्रीन टाइममुळे होणाऱ्या डोळ्यांच्या सामान्य समस्या जसे की डोळ्यांचे कोरडेपणा (Dry Eyes), ताण (Eye Strain), आणि Myopia (कमी दिसणे).
✔️ मुलांसाठी डोळ्यांची सुरक्षा कशी करावी यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स.
✔️ स्क्रीन टाइम मर्यादित करण्याचे फायदे आणि मुलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी त्याचे महत्व.
तुमच्या मुलांचे डोळे टिकवण्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे!
या व्हिडिओद्वारे तुम्हाला डॉक्टरांकडून मिळेल योग्य मार्गदर्शन, जेणेकरून तुमच्या मुलांचे डोळे दीर्घकाळ निरोगी राहतील.
In today’s digital age, it has become difficult to imagine life without screens, especially for children. However, excessive screen time can be harmful to their eyes. It’s crucial to take proper care of your child’s eye health.
In this video, we discuss in detail:
✔️ Common eye problems caused by screen time, such as dry eyes, eye strain, and myopia (nearsightedness).
✔️ Simple and effective tips to protect your child’s eyes.
✔️ The benefits of limiting screen time and its importance for your child’s overall health.
This information is vital to keep your child’s eyes healthy!
This video will provide you with expert guidance from doctors, so your child’s eyes remain healthy for years to come.
🎥 Be sure to watch the entire video and share it with your friends and family.
👉 Subscribe to our channel for more valuable information.
💡 If you have any questions or doubts, feel free to ask in the comments. We’re ready to help!
#digitalage #eyehealth #nandadeepeyehospital #eyehealthtips #myopia #drsourabhpatwardhan
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
Website: https://www.nandadeepeyehospital.org
Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्ते आज आपण डिजिटल एज आणि लहान मुलांची नजर याच्याबद्दल बोलणार आहोत आपल्याला माहितीच आहे आता आपले सगळी काम अगदी हातावरती आलेली आहेत म्हणजेच काय की मोबाईल द्वारे आपण सगळी काम करू शकत आहे पूर्ण जग हे ऑनलाईन आलेला आहे कोविड नंतरचा हा जो काळ आहे हा कम्प्लीटली बदललेला काळ आहे अगदी बँकेची काम असो घरातली भाजी असो किंवा छोट्या छोट्या गोष्टी असो त्या अगदी दहा मिनिटात आपल्यापुढे पोहोचत आहेत का तर कारण की या डिजिटल एजमुळे आयुष्य हे खूप सोयीस्कर झालेला आहे आपल्यासाठीही आणि आपल्या मुलांसाठीही कोविडच्या आधी आपली मुले स्कूलला जात होती तिथे त्यांचं एज्युकेशन व्हायचं बोर्ड वरती त्यांना शिकवलं जायचं कोविड नंतर जसं हे कम्प्युटर स्क्रीन हे इंट्रोड्यूस झालेलं आहे बरेच सारे क्लासेस ऑनलाईन झालेले आहेत आता मुलांना फिजिकली जायची गरज पडत नाही अगदी स्कूल जरी आता चालू झालेले असतील पण तिथले बोर्ड ही आता डिजिटल झालेले आहेत त्या बोर्ड वरती त्या स्क्रीन वरती आणि अगदी तो बोर्ड मोठा करून त्या स्क्रीन वरती मुलांना वेगवेगळे व्हिडिओज दाखवले आहेत जातात ते एज्युकेशनल व्हिडिओज असतील पण त्याच्यामध्ये स्क्रीन ही मुलांना दिसत आहे आधी हे सेम व्हिडिओज गोष्टीच्या द्वारे मुलांना सांगितले जायचे आणि त्यांचं जे इमॅजिनेशन पावर आहे ते अजून आणि अजून वाढवायचे पण आता ते सेम व्हिडिओ जेव्हा एक स्क्रीन वरती दाखवले जातात मुलांना काहीही विचार करायचे गरज पडत नाही अगदी जग पूर्णपणे समोर त्यांच्या आहे घराच्या बाहेर एक पाऊलही टाकायची गरज नाही आणि घरात बसून youtube instagram facebook द्वारे सगळं जग त्यांच्या हातामध्ये आलेला आहे हे चांगलं की वाईट याचे पडसाद हळूहळू आपल्याला समजत चाललेले आहेत मुलांचे टॅंट्रम वाढत चाललेले आहेत सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम येत चाललेले आहेत सहनशीलता कमी होत चाललेली आहे पण याच्यासोबत अॅज अ ऑफमोलॉजिस्ट आम्ही जे आता रिसेंटली ऑब्जर्व केलेला आहे मुलांना डोळ्यात पाणी येणं सारखे डोळे बंद उघडझाप करणं हे बऱ्याच साऱ्या समस्या उद्भवत आहेत ड्रायनेस हा असा आजार आहे की जो बोलल्याद्वारे समजत नाही याचा त्रास ज्या व्यक्तीला होतो त्याच व्यक्तीला याची जी सिव्हिअरिटी आहे ती सगळ्यात जास्त माहिती आहे हा जो आजार आहे हा जनरली आम्ही आयटी वर्कर्स म्हणजे जे कम्प्युटर वरती सदान कदा काम करत असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो पण अलीकडे हा आजार मुलांमध्येही येत आहे का कारण की मुलांचा अभ्यास हा आता पुस्तकांमध्ये नाहीये तर स्क्रीनवरती टॅब हा प्रत्येक मुलाच्या हातात त्याच्या पेरेंट्सनी दिलेला आहे मुलांनी मागितला असेल किंवा नसेल पण शाळेने मागितला आहे त्यांचा सगळा अभ्यास हा टॅब वरती येत आहे तो त्यांचं जे स्क्रीन एक्सपोजर आहे भलेही तो कम्प्युटर असो वा टॅब असो वा मोबाईल असो वा टीव्ही असो या सगळ्यांमध्ये जी स्क्रीन आहे ही नॅचरल नाहीये याच्यामध्ये इव्होल्यूशन मध्ये जे झालेले आहेत त्याच्यामध्ये स्क्रीन बघणं हा आपल्या डोळ्याच्या इव्होल्यूशन मध्ये पार्ट नाही आहे त्यावरची जी हलणारी चलचित्र आहे कम्प्युटर टॅब वरचे जे पिक्सेल आहेत याला फोकसिंग जास्त लागते याला अटेन्शन जास्त लागतं यामुळे मसल्स मध्ये फटीक खूप इझिली येतं आणि हे सगळे सिम्पटम्स आम्हाला कम्प्युटर वर्कर्स मध्ये दिसत आहेत पण मुलांमध्ये हे सिम्पटम्स येण्याचं कारण एकच आहे की त्यांचं सगळ्या गोष्टी अगदी अभ्यासापासून हॉबी ही हे सगळं अगदी ऑनलाईन होते आणि हे कमीत कमी एक दोन तास काही काही मुलांचा आठ नऊ तासही तो अभ्यास ह्या स्क्रीन वरती होत आहे तर आपले डोळे हे काहीतरी अननॅचरल बघतात त्याच्यामुळे त्यांच्यावर एक ताण येतो फोकसिंग मध्ये मुलांना प्रॉब्लेम यायला चालू होतो म्हणून ते डोळे ब्लिंक करतात आणि या फोकसिंगचा पुढे जाऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं कारण की त्यांच्या जी अश्रूची रचना आहे जे नॉर्मल ब्लिंकिंग व्हायला पाहिजे हे सगळं कमी होऊन जातं एक स्टेअरिंग लुक जर तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल देत असेल का तर तो जेवत नाहीये किंवा तो तुमचं ऐकत नाहीये किंवा तो त्रास देतोय जर थोडा वेळ त्याच्याकडे लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं जेव्हा तो मोबाईल लॅपटॉप टीव्ही किंवा तुमचा टॅब बघत असतो तेव्हा तो हार्डली त्याचे डोळे झपकत असतो त्याच्या पापण्या हार्डली झपकत असतात त्याचे डोळे हार्डली मिटत असतात कंटिन्यूअसली तो एक स्टेअरिंग लुक देऊन त्या स्क्रीनकडे बघत असतो त्याच्यामुळे जे डोळ्यातली अश्रूंची रचना आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे अश्रू वाहणं किंवा पुढे जाऊन ड्रायनेस होणं कधी कधी डोळे लाल होणं कधी कधी भुरकट दिसणं या गोष्टी होतात याच बरोबर हे जे टीव्हीचं डिस्टन्स आहे मोबाईल लॅपटॉप टॅबचं डिस्टन्स आहे हे अगदी इंटरमीडिएट म्हणजे फार जवळचं डिस्टन्स आहे आपण जुन्या काळी आयदर वाचण्यासाठी ते डिस्टन्स वापरायचो किंवा दूरची गोष्ट बघण्यासाठी वापरायचो हे एक नवीन डिस्टन्स आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आलेला आहे याच्यामुळे त्यांची जी नजर आहे कॉन्स्टंटली एका डिस्टन्सला फिक्स झाल्यामुळे मसल काही काळानंतर फटीग होतात त्याचप्रमाणे त्यांची जी दृष्टी जुन्या काळी आपली मुलं किंवा आपण स्वतः ग्राउंड मध्ये भरपूर जायचो आपल्या आईला अगदी ओढून ताणून आपल्याला घरी आणावं लागायचं आजकालच्या मुलांना ओढून ताडून ग्राउंड वरती पाठवावं लागतं आणि ह्या ग्राउंड मध्ये गेल्यानंतर जे नॅचरल सनलाईट आहे ती तर मिळतेच पण त्याची जी डोळ्यांवरची ग्रोथ आहे ते ग्रोथ व्हायला ही जे नॅचरल सनलाईट आहे सूर्यप्रकाश आहे हा फार महत्त्वाचा असतो त्याच सोबत जेव्हा आपण ग्राउंड मध्ये असतो तेव्हा आपली ही दूरची नजर जास्तीत जास्त आपण वापरत असतो त्याच्यामुळे जे दूरचे मसल्स असतील किंवा डोळ्याची वाढ व्हायला हे एक नॅचरल स्टिमुलेशन असतं आता हे डिस्टन्स इंटरमीडिएट झाल्यामुळे अगदी फुटबॉल असो क्रिकेट असो बॅडमिंटन असो सगळं या डिस्टन्स वर खेळलं जातंय का कारण की ते मोबाईल टॅब आणि लॅपटॉप वर आलेलं आहे मुलांना ग्राउंड मध्ये फुटबॉल खेळण्यापेक्षा तो मोबाईलवर वरती खेळणं जास्त इंटरेस्टिंग वाटत आहे तर या इंटरमीडिएट डिस्टन्स मध्ये मग तुमचं विजन तेवढंच डेव्हलप होणार सिक्स बाय सिक्स वाचू नाही शकणार मुलं ती मग कुठेतरी सिक्स बाय नाईन सिक्स बाय 12 वरती येतात आणि पेरेंट्सला हे माहित नसतं की मुलांची नजर चेक करणं गरजेचं आहे मुलाला तर माहितीच नाही कारण की त्याच्यासाठी तो जे बघतोय हेच क्लिअर वर्ल्ड आहे त्याला माहितीच नाही की भुरकट विजन काय आहे त्याला माहितीच नाही की सिक्स बाय सिक्स विजन काय आहे त्याला माहितीच नाही की ग्राउंड मध्ये लांबच दिसणं म्हणजे त्याच्यामध्ये किती आनंद असतो त्यामुळे जोपर्यंत पेरेंट्स हे अशा मुलांना घेऊन आमच्याकडे येत नाही भलेही मुलांना काही त्रास असो वा नसो सगळ्या लहान मुलांसाठी अगदी फिट असलेल्या लहान मुलांसाठीही वर्षातून एकदा कंपलसरी डोळे चेक करणं गरजेचं आहे आणि ही जी स्क्रीन आपण त्यांच्या हातात दिलेली आहे ही त्यांच्यापासून काढण्याची आता वेळ आलेली आहे आयटी वर्कर्स हा त्यांचा जॉब सोडू शकत नाही कारण की ते त्यांचं ब्रेड अँड बटर आहेत पण आपल्या मुलांसाठी मोबाईल लॅपटॉप टीव्ही हे ब्रेड अँड बटर नाहीये तर त्यांच्या हातातून हा स्क्रीन काढून घेऊन त्यांच्या हातात चांगल्या गोष्टी पुस्तक देणं किंवा त्यांना ग्राउंड वरती खेळायला पाठवणं योग्य प्रकारे गोष्टी सांगणं आणि त्यांची इमॅजिनेशन पावर डेव्हलप करणं हे सर्व सर्व आणि सर्व पेरेंट्सच्या हातात आहे तर तुम्हीच तुमच्या मुलांचं एक उज्जवल भविष्य घडवू शकता आणि यामध्ये तुम्हाला लागेल जी मदत हे अॅज अ ऑफ्थमोलॉजी जिथे मुलांना चश्म्याची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना चश्मा देऊ जिथे जास्त डोळ्यामध्ये अश्रूंचा प्रॉब्लेम आहे तिथे एखाद्या वेळी लागला तर ड्रॉपची गरज पडते मुलांची जी रिकव्हरी आहे रिकव्हरी होण्याची पावर आहे रिजनरेशन आहे हे खूप फास्ट आहे आणि नॅचरल आहे त्यामुळे या मुलांना लॉंग टर्म ड्रॉप ची गरज पडत नाही पण जर तुम्ही लॉंग टर्म स्क्रीन वरती त्यांना ठेवलं तर त्यावेळी आम्हीही तुमची मदत करू शकणार नाही त्यामुळे आता वेळ आलेली आहे की मुलांना एक चांगल्या प्रकारच आयुष्य द्यायला आणि त्याच्यासोबत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत थँक्यू
source