Nandadeep Netralay

-13 नंबरचा चष्मा घालविला IPCL Surgery ने | 6/6 Vision मिळाली



-13 नंबरचा चष्मा घालविला IPCL Surgery ने | 6/6 Vision मिळाली

#नबरच #चषम #घलवल #IPCL #Surgery #न #Vision #मळल

या व्हिडिओमध्ये असावरी शिंदे त्यांच्या चष्म्यापासून मुक्त होण्याच्या प्रवासाबद्दल सांगत आहेत, ज्यामध्ये त्यांनी IPCL (इम्प्लांटेबल फॅकीक कॉन्टॅक्ट लेन्स) शस्त्रक्रिया करून आपला दृष्टीदोष दुरुस्त केला. त्या त्यांच्या दृष्टिदोषाच्या समस्यांबद्दल, IPCL शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कसा घेतला आणि संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे जीवन कसे बदलले, त्यांना मिळालेला परिणाम आणि या परिवर्तनामुळे त्यांना मिळालेला नवा दृष्टिकोन, याबद्दल त्या सांगत आहेत!

मुख्य मुद्दे:

IPCL शस्त्रक्रिया म्हणजे काय?
असावरी यांचा वैयक्तिक अनुभव
IPCL शस्त्रक्रियेनंतरचे जीवन: दृष्टिदोष कसा दुरुस्त झाला
IPCL शस्त्रक्रियेचे फायदे आणि विचार करण्यासारख्या बाबी
अशा आणखी अनुभवांसाठी आणि आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नक्की लाइक, कमेंट आणि सबस्क्राइब करा!

#IPCLSurgery #VisionCorrection #NoMoreGlasses #EyeSurgery #PatientStory #ClearVision

Transcript :-

तिसरी पासून सध्यांतर मला अंधू दिसण्याचा त्रास होत होता सुरुवातीला मला वाटलेलं की मी पुन्हा विदाऊट चश्मा हे बघू शकेल की नाही हे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी सुरुवातीला नमस्कार माझं नाव आसावीरी शिंदे मी सांगली येथेच राहते दोन वर्ष झालं माझं पटवर्धन सरांकडे आयपीएल ची सर्जरी झाली होती ऑपरेशनच्या दरम्यान सरांनी ड्रॉप्स घालून विदाऊट इंजेक्शन त्याचा काही वापर न करता फक्त विदाऊट ड्रॉप ने सुद्धा विदाऊट पेन मला हे ऑपरेशन करता आलं साधारण पंधरा ते 20 मिनिटांमध्ये माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन नंतर फक्त एक महिना मी पूर्ण घरी काळजी घेतली म्हणजे कुठे बाहेर गेले नाही किंवा काही नाही सरांनी जस जसं सांगितलं तसं तसं मी पूर्ण त्यांचं फॉलो अप घेतलं त्यानंतर सुद्धा कुठलाच त्रास मला झाला नाही आतापर्यंत पण सरांनी आता चेकअप केलं तरीसुद्धा सर एकदम चांगलं किंवा आयडियल डोळे आहेत असं म्हणून त्यांनी मला सांगितलं

source