-6 नंबरचा चष्मा घालविलाSmile Surgery ने 6/6 Vision मिळाली-6 Specs Power Corrected with Smile Surgery
#नबरच #चषम #घलवलSmile #Surgery #न #Vision #मळल6 #Specs #Power #Corrected #Smile #Surgery
या व्हिडिओमध्ये, गायत्री पाटील चष्मा घालताना येणाऱ्या अडचणी आणि त्याचा तिच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम सांगतात. त्या शस्त्रक्रियेला लागणारा कमी वेळ, शस्त्रक्रियेची वेदनारहित प्रक्रिया, तसेच शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी मिळालेली ६/६ दृष्टी याबद्दलही स्पष्टपणे सांगतात.
In this video, Gayatri Patil explains the challenges she faced while wearing spectacles and how they impacted her daily activities. After undergoing SMILE surgery, Gayatri is now glasses-free and enjoying clear, sharp vision. Watch her share how this life-changing experience has greatly improved her quality of life!
#SMILESurgery #GlassesFree #VisionCorrection #NandadeepEyeHospital #EyeCare #SharpVision #LifeChangingExperience #EyeHealth
Transcript :-
अ मला खूप मोठा नंबर होता चश्म्याचा त्यामुळे मला दिसत नव्हतं चश्म्याशिवाय दुसरी काहीच काम करता येत नव्हती सकाळी उठल्यापासून झोपल्यापर्यंत चश्मा शिवाय दुसरं काही काम करताच येत नव्हतं माझं नाव गायत्री पाटील मग एक दिवस असंच नंदादीप बद्दल मला कळालं आणि मी इथे चश्मा घालवण्याच्या सर्जरी बद्दल विचारणा करण्यासाठी आले होते त्यावेळेस मला स्माईल सर्जरी बद्दल कळालं त्या दिवशी काहीच म्हणजे ऍक्च्युली 15 मिनिटात माझी सर्जरी झाली होती काही जाणवलं पण नाही मला दोन-तीन ड्रॉप त्यांनी काय घातले असतील तेवढ्यामुळे आणि त्यानंतर पण फक्त दोन ड्रॉप्स त्यांनी दिलेत आणि आज एक आठवडा झालाय सर्जरी झाल्यानंतर माझी विजन एकदम क्लियर आहे जसं आपण विदाऊट चश्मा बघतो तस दिसतय सो थँक्यू म्हणे
source