नंदादीप आय हॉस्पिटल सांगली येथे यशस्वी FEMTO LASIK शस्त्रक्रिया | Best LASIK Laser for Specs Removal
#नददप #आय #हसपटल #सगल #यथ #यशसव #FEMTO #LASIK #शसतरकरय #LASIK #Laser #Specs #Removal
#EyeSurgery #LaserEyeSurgery #LasikSurgery
#smileLaserSurgery#EyeSurgery#smileLASIKLasr #VisionCorrection #specsremoval #VisionCorrection #LaserOperation #drsourabhpatwardhan
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune, Mulund (Mumbai) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof
Call 9220001000 for appointment
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook:
/ nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_e…
#SpecsRemovalLaser #EyeLaser #LaserEyeSurgery #LasikSurgery #LaserOperation #smileLASIKLaser #smileLaserSurgery #EyeSurgery #VisionCorrection #LaserEyeTreatment #MyopiaCorrection
Transcript :-
मध्ये असल्यामुळे मला कम्प्युटर वगैरे वापरायला लागायचं कधी कधी चश्मा राहायचा घरी माझं नाव शैलेश वडकर आहे मी राहणार आष्टा मी फार्मासिस्ट आहे सुरुवातीला माझा नंबर होता 05 त्याच्यानंतर ना मी थोडसं लेट केलं तो नंबर गेला अडीच पर्यंत त्यानंतर मी नंदादीप मध्ये ऐकून होतो माझ्या मित्रांनी अगोदर आपल्या इथे ट्रीटमेंट घेतलेली आहे नंदादीप मध्ये त्यांचं ऐकून मी आष्ट्या सेंटरमध्ये सेंटर आहे तिथं मी चेक केलं परत चश्मा वापरला मी एक वर्षभर माझ्या एका मित्रानं एमआरपी करतो तो त्यानं इथेच नंदादीप मध्ये प्लास्टिकचा ऑपरेशन केलंय मग मी त्याच्या मार्फत रेफरन्स घेऊन आणि आमच्या माझं मेडिकल हॉस्पिटल अटॅच आहे त्या सरांचा रेफरन्स घेऊन मी तर सरांपाशी आलतो सौरभ पटवर्धन धर सरांशी भेटून मला जे जे आजार आहेत ते सांगितलेले मग त्यानंतर मला नंबर घालवायचं होतं त्यासाठी ते ऑपरेशन करायचं होतं ते मी सरांशी बोलून सगळं बोलून घेतलेला आहे आता जवळ जवळ आठ नऊ महिने झालेले आहेत मला कोणताही त्रास नाही स्टाफ एक नंबर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रुटीनला आता सहा महिन्यानंतर माझ्या लक्षात नव्हतं पण त्यांनी मला ते रिमाइंडर देऊन किंवा जे गोष्टी जिथल्या तिथं पाहिजेत त्या देऊन सहकार्य करून इथं आल्यानंतर पण सर या बसा स्टाफ सांगणे करणे एक नंबर आहे आणि आता मी रुटीन चेकअप ला आलेलो आहे आणि मला खूप बरं वाटलं खूप आनंद झाला की असं एक स्टाफ आहे की सर आपल्याला सौरपटवर्धन सरांनी पण खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की असं करा तसं करा या गोष्टी आपण रुटीन चेकअप करून घेऊया ड्रॉप्स दिले एवढं करून माझं मनोगत व्यक्त करतो
source


