Nandadeep Netralay

Cataract Surgery Experience, Trifocal Lens Benefits, and Advanced Eye Care Insights



Cataract Surgery Experience, Trifocal Lens Benefits, and Advanced Eye Care Insights

#Cataract #Surgery #Experience #Trifocal #Lens #Benefits #Advanced #Eye #Care #Insights

In this heartfelt podcast episode, Dr. Sourabh Patwardhan sits down with Dr. Sushma Karandikar, his aunt and a certified counselor, to share an inspiring story of trust, care, and family bonds.
Dr. Sushma opens up about her experience as a patient at Nandadeep Eye Hospital, where Dr. Sourabh performed her cataract surgery. She shares her journey from consultation to recovery and the personalized care she received throughout the process.
On the other hand, Dr. Sourabh talks about the unique emotions and challenges of operating on a close relative. He also explains the careful decision-making process behind choosing a specific trifocal lens for Dr. Sushma, ensuring the best vision outcome tailored to her needs.
This episode offers an inside look at the blend of professionalism and compassion at Nandadeep Eye Hospital. Whether you’re interested in advanced cataract treatments or stories of exceptional patient care, this podcast is a must-watch!
🔔 Don’t forget to like, share, and subscribe for more inspiring stories and expert insights!
#CataractSurgery #Lens #Drsourabhpatwardhan #NandadeepEyeHospital #PatientExperience #EyeCare #FamilyAndMedicine

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
timestamps

00:00 – Intro
00:36 – Introduction of Dr. Sourabh Patwardhan’s Aunt Sushma Karandikar
02:16 – Why Sushma Karandirakar chose to do Cataract Surgery
02:55 – Her Diabetic Issues and Diet
03:45 – Her Experience at Nandadeep Eye Hospital
04:34 – Dr. Sourabh explains why we do so many Tests
08:07 – Dr. Sourabh tells ablout the IOLs(Intraocular Lenses)
10:21 – Why he chose Trifocal Lens
16:00 – Choosing the best lens possible for different patients

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा अनुभव ऐकणार आहोत की बऱ्याचदा आपल्या आम्ही व्हिडिओमध्ये सांगत असतो की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हणजे काय किंवा डोळ्याचे वेगवेगळे उपचार आणि काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे पण बऱ्याचदा आपल्याला एक कुतल असत ना की डॉक्टरांच्या जवळच्या नातेवाईकांचं ज्यावेळी ऑपरेशन होतं त्यावेळी डॉक्टर कशा प्रकारे निर्णय घेतात म्हणजे बऱ्याचदा आम्ही पेशंटना ऑप्शन देत असतो की तुम्हाला हा पण ऑप्शन आहे हा पण ऑप्शन आहे पण आमच्या ज्यावेळी जवळचे नातेवाईक असतील तर त्यावेळी आम्हीच डिसिजन घेत असतो त्यांच्यासाठी तर अशा वेळी आम्ही डिसिजन कसा घेतो तर त्याविषयी या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तर माझ्याबरोबर माझी एकदम क्लोज म्हणजे फ्रेंड म्हणू शकता तुम्ही आणि आत्या माझी म्हणजे माझ्या वडिलांची सख्ती बहीण सुष्मा करेंदीकर या आहेत आणि त्या या पॉडकास्ट मध्ये माझ्याबरोबर आहेत अर्थात त्या स्वतः अतिशय प्रसिद्ध कौन्सिलर आहेत म्हणजे मी थोडक्यात बॅकग्राऊंड देतो की त्या स्वतः कॉमर्स विषयामध्ये त्यांनी अभ्यास केला पुढे किर्लोस्करवाडी मध्ये त्या मॅनेजमेंट मध्ये होत्या आणि त्यानंतर ठाण्याला त्या कॉमर्सच्या क्लासेस घ्यायच्या आणि त्या खूप फेमस होत्या त्यांच्यामुळे त्या क्लासला गर्दी असायची आणि या हे करतानाच त्यांना नवीन नवीन शिकायची आवड होती त्यामुळे त्यांनी काउंसिलिंग म्हणजे लोकांना बरेच प्रश्न असतात आपल्या आयुष्यामध्ये पर्सनल आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये तर याच्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला लोकांचा स्वभाव गुणधर्म काय असतात हे आपल्याला साधारणतः पत्रिकेवरून लक्षात आलं की त्याचा उपयोग करून आणि त्यांचा या सगळ्या समाज सामाजिक क्षेत्रामध्ये जो अनुभव आहे त्याचा वापर करून त्यांच्या काउंसिलिंग मध्ये त्या विविध कुटुंबांना व्यक्तींना आणि बरेच प्रसिद्ध व्यक्ती आणि कुटुंबीय सुद्धा त्यांच्याकडे जाऊन हे काउंसिलिंगचा त्याचा आता फायदा घेतात आणि त्याच्यामुळे खूप लोकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी पण आमच्या पण खूप समस्या अशा सोडवलेल्या आहेत त्यामुळे मला एक आनंद आहे की तिचा एक डोळ्याची छोटीशी समस्या मला आता सोडवायला मिळणार आहे तर तुला विचारायचं आहे की अर्थात आपण रेग्युलर चेकअप तुझा ठेवतोच कारण तुला एक तर डायबिटीस आहे हो आणि आपण दरवर्षी डोळे डायबिटीस यांना चेक करणं गरजेचं आहे तुला तर आम्ही दरवर्षी चेक करतोय तर तुला कधी असं जाणवलं की मला आता बाबा डोळ्याला त्रास होतोय काहीतरी करायला पाहिजे हे तुला कधी जाणवलं मागच्या दिवाळीमध्ये मी इथे आले होते आणि त्या वेळेला रेग्युलर चेकअप आपण केला आणि त्या चेकअप मध्ये असं लक्षात आलं की माझ्या डाव्या डोळ्याला मोती सुरुवात आहे मग तेव्हा मी तुला कन्सल्ट केलं तर तू म्हणालास की हो तुला एक आठ दहा महिन्यामध्ये तू ये आणि आपण तुझी सर्जरी करूया येस आणि ज्यावेळी तुझं म्हणजे एक तर तुला डायबिटीस आहे हो ओके त्यामुळे ऑपरेशनच्या आधी डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल ठेवणं रेग्युलर कंट्रोल ठेवणं म्हणजे तेवढंच नाही बरेच पेशंट काय करतात ऑपरेशन नाही म्हटल्यावर कंट्रोल ठेवतात आणि नंतर मग काही कंट्रोल ठेवत नाही तसं करणं गरजेचं आहे म्हणून तिला मी म्हटलं आधी की डायबिटीस तू व्यवस्थित कंट्रोल करून घे तिचे आणि ती डायट सगळं प्लॅन्स व्यवस्थित सांभाळून तिनं शुगर कंट्रोल करून घेतली आणि त्यानंतर मग आपण ऑपरेशनचं प्लॅनिंग केलं हो तर आता ऑपरेशनचं ज्यावेळी प्लॅनिंग करतो तर तू ज्यावेळी इथे आलीस तर तुझ्या काय काय चेकअप झाल्या तुला आठवतंय का कारण बऱ्याच लोकांना काय असतं आल्यावर इतक्या तपासण्या झालेल्या असतात की काय आठवत नाही तर तुझ्या काय तपासण्या झाल्या का नाही आता मला खरं सांगायचं तर त्या मशीनची नाव काही माहिती नाहीयेत पण माझा अनुभव सांगते म्हणजे आम्हाला त्यातलं टेक्निकली काही कळत नाही म्हणजे मी कौतुकानं तुझं सगळं बघत होते पण त्याच्या पाठीमागच्या तपासण्या कशासाठी होतात ते कळत नव्हतं पण मी इथे सगळ्यांना सांगू इच्छिते की फक्त माझा भाचा म्हणून नव्हे पण नंदादीप इन्स्टिट्यूट मध्ये मी ज्या वेळेला खाली तपासणीसाठी गेले तेव्हा तिथं सगळा स्टाफ जो होता तो इतका कोऑपरेटिव्ह होता आणि त्यांनी इतक्या माझ्या स्मूथ सगळ्या मशीन्स वरती तपासण्या केल्या कुठेही काही अडचण येऊ दिली नाही आणि सगळे रिपोर्ट्स सगळं कॉम्प्युटराइज्ड असल्यामुळे सगळे रिपोर्ट लगेच सौरभ कडे जात होते आणि तो लगेच चेक करून सांगत होता तो एक इतका मला छान वाटलं की प्रत्येक ठिकाणी आपण 10 मिनिटं थांबतोय आणि मग बघतोय असं अजिबात नाही आणि हे फक्त मी आत्या म्हणून नव्हे मी आजूबाजूचे जे तिथे पेशंट्स बसलेले होते त्यांनाही मी विचारलं आणि तेही म्हणाले की नाही इथे आम्हाला खूप असा दिलासा वाटतो आणि कुठलाही जास्त वेळ न जाता योग्य वेळेमध्ये ह्या सगळ्या तपासण्या पूर्ण होतात येस आणि तुला लक्षात आलं असेल की आता फक्त मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे एवढ्या सगळ्या तपासण्या का हो तर याच्यासाठी आम्ही जी तपासण्या करतो त्याच्या मागे प्रत्येक तपासणी मागे एक काहीतरी गरज असते किंवा एक प्रोटोकॉल असतो तर तो मी थोडक्यात सांगतो म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची आम्ही गोष्ट काय करतो तुझी दृष्टी चेक की तुला दिसतंय किती बरं चश्म्यानं किती दिसतंय विदाऊट चश्मा किती दिसतोय हं नंतर आम्ही चेक करतो डोळ्याचं प्रेशर ठीक आहे का म्हणजे तुझ्या डोळ्याला काजबिंदू किंवा इतर काही आजार नाहीत तुला माहिती आहे आपल्याला फॅमिली हिस्ट्री पण आहे त्यामुळे प्रेशर बघणं तसं सगळ्यांनाच गरजेचं आहे तसं बघितलं आपण त्यानंतर आम्ही डोळ्याचे जो आतला पडदा आहे रेटिना जसं तुला डायबिटीस आहे हो तर आपल्याला रेटिना चेक करणं फार महत्वाचं असतं की त्यात काही दोष आहेत का काही एजमुळे काही दोष आहेत किंवा इतर काही ते पाहणं कारण या सगळ्यावरच ऑपरेशन सुद्धा अवलंबून असतं बरं ओके भूगोळापासून मागच्या नसते पण आम्ही सगळं चेक करतो आणि त्यामुळे हे सगळे मशीन्स किंवा डायग्नोस्टिक इक्विपमेंट रिक्वायर्ड आहेत बरं काही लोकांना असं वाटू शकतं की एवढ्या सगळ्या तपासण्याची गरज काय हं हं पण आता 20-30 वर्षांपूर्वी तू पाहिलंच आहे माझे वडील सुद्धा तुझे भाऊ डॉक्टर होते त्यावेळी काहीच नव्हते मग त्यावेळी काय करायचे ऑपरेशन व्हायचंच हो पण त्याचे जे रिझल्ट्स आहेत त्याचा जो रिफाइनमेंट आहे ती आत्तापेक्षा 30 वर्षांपूर्वी अर्थात कमी होती ओके आता ती इतकी रिफाइंड झालेली आहे की आम्हाला असंच वाटतं की प्रत्येक पेशंटला आपण बेस्ट पॉसिबल आता जे अवेलेबल आहे ते द्यावं त्यामुळे आम्ही या सगळ्या टेस्ट करून घेतो ओके आणि या टेस्ट झाल्यानंतर मग आम्हाला लक्षात येतं की आता या व्यक्तीला कशाची गरज आहे म्हणजे तुला आता हो एक तर ऑपरेशनची गरज आहे की नाही हो ऑपरेशन झाल्यावर सुधारणा होणार आहे की नाही बरं बरोबर आणि जर सुधारणा व्हायची असेल तर आपल्याला कुठले डिसिजन घ्यावे लागेल म्हणजे कुठल्या पद्धतीचं ऑपरेशन लागणार आहे कुठल्या पद्धतीची लेन्स आपण याच्यामध्ये वापरणार आहे हे सगळं आम्हाला त्याच्यावरनं माहिती कळते हं आता ज्यावेळी आमची सगळी तपासणी झाली आणि आपलं ठरलं हा तुला ओके करून फायदा आहे त्यामुळे आता तुला करणं गरजेचं आहे हो तुझा फिटनेस आहे तुझा शुगर कंट्रोल आहे डॉक्टरांना दाखवून पूर्ण फिटनेस घेतलाय मग त्यानंतर मी तुला काही प्रश्न विचारले ते मी परत एकदा रिपीट करतोय म्हणजे लोकांना कळावेत ओके ओके सो पहिला मी तुला प्रश्न विचारला की तुला नेमकी अडचण तुझ्या कामामध्ये सध्या का येते मोतीबिंदूमुळे हो तर माझी मला अडचण म्हणजे कशी की मला डाव्या डोळ्याने म्हणजे ज्याला तू मोतीबिंदू आहे सांगितलं होतास तर तिथे मला दिसायला ब्लर लागलं होतं आणि ब्लर लागलेला असल्यामुळे मला असं पण इझी फील यायचा की नाही आपल्याला नाही क्लिअर दिसत आहे आणि मग इथे तपासणी पहिली तपासणी केल्यावर लक्षात आलं की काही नाही चश्म्याचा नंबर ते जास्त नंबरचा चश्मा घेऊन काही उपयोग होणार नाही आणि त्यामुळे मी मग डिसिजन घेतला की नाही आता आपल्याला ऑपरेशन करायलाच पाहिजे खरं सो पहिली आय थिंक दृष्टीची क्वालिटी तुझी कमी होईल कमी झाली म्हणजे खरं सांगायचं तुला वाचताना ते चार्ट वाचत होतीस तू एखादा लाईन नव्हती दिसत नव्हती पण क्लॅरिटी हो कमी होणार हो हा सध्या म्हणजे हा सुद्धा एक मोती पूर्वी काय असायचं की लोकांना जोपर्यंत थोडं थोडं दिसायचं तोपर्यंत लोक थांबायचे अच्छा पण आता काय झालं की आपले रिक्वायरमेंट्स एवढ्या वाढल्यात आपल्याला मोबाईल बघावा लागतो वाचन लागतं टीव्ही लागतो बाहेर ड्रायव्हिंग करावं लागतं तर यामुळे हे जे ब्लड राहतं अंगू दिसतं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना काय असतं ना त्यांना लक्षात येत नाही की हे मोतीबिंदूमुळे बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की माझं डोकं दुखतंय मला थकवा येतोय झोप लागत नाहीये हो आणि बऱ्याचदा याचं कारण असू शकतो असू शकतो कारण काय त्यांना क्लिअर दिसत नाही हे लक्षात येत नाही बरोबर पण ज्यावेळी आम्ही पाहतो इथे तर आम्हाला लक्षात येतं की यांना ब्लड दिसते क्लिअर नाही दिसत आणि अशा वेळी मोतीबिंदू करण्याचा खूप फायदा होतो होतो राईट ओके ते एक गोष्ट होती दुसरं मी तुला विचारलं की तुला ऑपरेशन नंतर काय एक्सपेक्टेशन आहे म्हणजे मी एक विचारलं तुला रात्री ड्रायव्हिंग करावं लागणार आहे का भविष्यात हो तर त्याचं मला वाटतं तू करणार होतीस पण तू म्हणालीस की मी गावातच करणार आहे बरोबर मला हायवेला किंवा मोठ्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करायचं नाही दुसरं मी तुला विचारलं की तुला जवळचा चश्मा म्हणजे तुला वापरायची इच्छा आहे ऑपरेशन नंतर का अशी लेन्स बसवली तर चालेल की ज्याच्यामध्ये जवळचा चश्मा फारसा लागणार नाही लागणार नाही सो त्याला तुला काय वाटलं तुझं काय इच्छा तर त्या वेळेला मी तुला सांगितलं की शक्यतोवर तू सगळ्या तपासण्या केल्यानंतर तुला जर योग्य वाटलं कारण माझी फक्त इच्छा असून चालणार नाही एक्सपर्ट डॉक्टरचं मत फार महत्त्वाचं असतं जर शक्य असेल तर मला ऑपरेशन नंतर चश्मा घालण्याची एवढी इच्छा नाहीये अगदीच गरज लागली तर मी वाचायपुरता घालीन पण शक्यतो मला चश्मा नको आहे असं मी म्हटलं तुला सो याच्यावरनं मला एक साधारण लक्षात आलं की आत्याची रिक्वायरमेंट ही आहे की तिला दूरच तर क्लिअर वावरतीमुळे ते ब्लर झालं हो प्लस ती नेहमी जे चश्मा घालते बरेच वर्षापासून वापरते आणि जर जमलं तर चश्म्यावरची गट म्हणजे डिपेंडन्स कारण आता मला वाटतं तुझं असं होत होतं की सकाळी उठल्यावर कुठला चश्मा सुद्धा घाला त्याशिवाय मला काहीच दिसत नाही किंवा क्लिअर वाटत नाही बरोबर तर ती रिक्वायरमेंट सुद्धा आपली होती सो आम्ही ज्यावेळी ऑपरेशन करतो त्यावेळी आमच्याकडे दोन-तीन प्रकारच्या टाईपच्या लेन्सेस अवेलेबल असतात ठीक आहे पहिली गोष्ट मी मगाशी सांगितलं की आम्ही प्री ऑपरेटिव्ह जे चेक करतो त्याच्यामध्ये आम्ही मेजरमेंट घेतो डोळ्याची आणि त्यात मला कळतं की हा या व्यक्तीला या टाईपची लेन्स चालू शकते बरं ओके अर्थात मशीन हे नाही सांगत की तुम्हाला हीच बसवा पण हे सांगू शकते की या टाईप मधली तुम्हाला लेन्स वापरता येऊ शकते या व्यक्तीमध्ये बरोबर त्यामुळे दुसरी गोष्ट आम्ही बघतो की डोळ्याचं ओव्हरऑल हेल्थ हं जसं काही लोकांना काही डोळ्याचे इतर आजार असतील तर त्याला पर्टिक्युलर लेन्स अवॉइड करावे लागतात बरोबर तर ते बघतो की यांना कुठल्या कुठल्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता सिलेंड्रिकल नंबर आम्ही चेक करतो मग आम्ही ठरवतो की टोलिक गरज आहे का रेग्युलर नॉन टोरिकले ओके हे झाल्यानंतर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट असते जे मी तुला विचारलं की तुझी रिक्वायरमेंट काय आहे तर ही रिक्वायरमेंट ऐकल्यावर मला दोन प्रकारचे ऑप्शन माझ्या डोळ्यासमोर होते एक होती ट्रायफोकल लेन्स ओके आणि दुसरी होती एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस किंवा इड ऑफ लेन्स ओके आता दोन्हीचे ऍडवांटेज आणि डिसएडवांटेज काय आहेत तर त्याचा मी विचार केला हं अ ईड ऑफ लेन्स मध्ये रात्री ड्रायव्हिंग करणं सोपं असतं बरं परंतु हं जवळच्या गोष्टीसाठी चश्मा लागू शकतो बरं हं आता तुझी रिक्वायरमेंट तू जे फॉरली मला सांगितलंस की मला जवळसाठी शक्यतो चश्मा नसावा तर आणि तुला ड्रायव्हिंग जे होतं ते सिटीमध्ये होतं म्हणजे जिथे लाईट असतो अंधारात काही ड्रायव्हिंगची गरज नव्हती त्यामुळे मी ठरवलं की ट्रायफोकल लाईट्स ट्रायफोकलला ऍडव्हांटेज असा आहे की त्याची रेंज जास्ती आहे म्हणजे जवळचं अंतराचं आपल्याला जास्ती दिसू शकतं इड ऑफला आपल्याला थोडसं लांब धरावं लागतं धरावं लागतं आपल्या बऱ्याचश्या आजकालच्या ऍक्टिव्हिटीज काय झाल्यात मोबाईलवर आणि याच्या टॅब वरच जास्ती झाल्या लॅपटॉप परत जास्त झालेत त्यामुळे लोकांना जनरली जवळ धरण्याची आणि मग लांबचं बघायची या सवयी असते त्यामुळे ट्रायफोकलचा फायदा हा आहे किंवा लांबचं जवळचं दिसतं अगदी लागलाच जसं मी तुला सांगितलं होतं की तुला छोटा चश्मा लागू शकतो ओके पण तो कशासाठी अगदी बारीक वाचायला किंवा एक पर्टिक्युलर डिस्टन्स मला वाचायचं आहे त्यासाठी तुला लागू शकतो काही वेळा लांबचं दिसायला सुद्धा थोडा नंबर लागू शकतो क्लॅरिटी वाढवण्यासाठी सो साधारण 95% लोकांना असं विदाऊट चश्मा दिसतो हं 5% चान्सेस असतात की थोडाफार नंबर राहू शकतो पण ऍडव्हांटेज असा असतो की आपल्याला एकाच नंबरचं लांबचा आणि जवळचं दिसतं ओके एकाच नंबर म्हणजे काय होतं की पूर्वी आता माहिती आहे 40 नंतर आपण प्रोग्रेसिव्ह चश्मे करून घेतो आणि बऱ्याच लोकांना प्रोग्रेसिव्ह चश्म्याची अडचण असते अगदी कारण ते वर मग खाली बघायचं व्यक्तिगत होती ती अडचण हा प्रोग्रेसिव्हचा जो अडचण आहे ती आपण ट्रायफोकलन आणि इव्हन इडॉफन सुद्धा बाजूला करू शकतो ओके ओके अशा व्यक्तींना ट्रायफोकल घातल्यानंतर प्रोग्रेसिव्हची गरज नसते बरं म्हणजे त्या एकाच चश्म्यानं ते लांबचं आणि जवळचं बघू शकतात जरी खूप मोठा फायदा आहे हा म्हणजे जरी त्यांना नंबर राहिला तरीसुद्धा ते त्याच चश्म्यानं लांबच आणि जवळचं बघू शकतात त्यामुळे हा ऍडव्हांटेज आहे आता हा नंबर का राहतो हे पण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला कारण बऱ्याच लोकांना अशी हे असते की आपण आता ही लेन्स फसवणार आहे पण तरी नंबर राहणार नाही त्याचं कारण असं आहे की शेवटी आपण काय करतोय डोळ्याचे मेजरमेंट्स घेतो आणि त्याची पावर ते मशीन काढतो हं व्हिच इज बेस्ट मशीन अवेलेबल हो बट इट्स ऍक्युरेसी इज 95% ओके हो कारण शेवटी बायोलॉजी आहे ना हो फिजिक्स बरोबर लेन्सचे पावर काढत हो पण बायोलॉजी काय करतं ती लेन्स कुठं राहणार ते ठरवत आलं लक्षात आलं लक्षात आलं त्यामुळे लेन्स जर 05 mm सुद्धा मागे पुढे असेल तर आपलं शरीर ज्यावेळी किलिंग करत ना हो ती लेन्स काय असते आपल्या डोळ्यात जाते आणि लेन्सला फिक्स करून टाकते शरीर मग ती 05 जरी मागे पुढे असेल तर आपल्या नंबर थोडासा चेंज होतो आणि त्यामुळे पाच टक्के लोकांमध्ये थोडासा नंबर राहू शकतो सो बिकॉज असं आपण म्हणतो ना की वी ट्रीट गॉड हिल्स तसं आहे आम्ही त्या मेजरमेंट सगळं केलं तरी शेवटचा हिलिंग पिरियड हा नेचरचा असतो गॉडचा असतो की तो हिलिंग प्रोसेस मध्ये जे काही मायनर चेंजेस असतात ते होऊ शकतात ओके ओके पण तरी आपल्याला डिसिजन जी घ्यायची असते ती आपल्याकडे असलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीने मी आता म्हणून सिलेक्ट केलं की ट्रायफोकलस लेन्स कारण तिच्या रिक्वायरमेंट फुलफिल होण्याची शक्यता या लेन्स जास्त आहे हं आणि तिचं दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन एका दिवसात आपण केलं एका दिवशी एक केलं नेक्स्ट डे दुसरं ऑपरेशन केलं आणि आता मला वाटतं पाचवा सहावा दिवस आहे हो असा दिवस आहे आता कसं वाटतंय तुला खूपच छान वाटतंय आणि मी भयंकर खुश आहे कारण सकाळी उठल्यानंतर जो मला चाचपडत चश्मा बघायला लागायचा तो आता लागत नाहीये आणि मी छान पैकी बघू शकते वाचू शकतेय मी खुश आहे व्हेरी गुड नक्कीच सो हो आता मी सांगतो आत्याच्या आधी मी आईचं ऑपरेशन केलं होतं आणि मला वाटतं त्याला सहा सात वर्ष झाली हो आणि तिलाही ट्रायफोकलच लेन्स वापरली होती आणि ती सुद्धा खूप खुश आहे तेव्हा आणि अ सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपल्या जवळच्या नातेवाईकांचं ऑपरेशन असतं त्यावेळी आम्हाला आम्ही जी डिसिजन घेतो हो ती बरोबर अभ्यास करून घेतो पण तशीच डिसिजन आम्ही सगळ्याच पेशंटच्या बाबतीत घेत असतो बऱ्याच पेशंटना असं वाटतं की नाही मग माझ्यासाठी कुठलीही योग्य आहे तर मला वाटतं वाटतं की तुम्हाला जर याची शंका असेल ना तर बेस्ट पर्सन टू आन्सर इज युअर डॉक्टर होईल हो तुम्ही गुगल इकडे तिकडे सर्च न करता बरेच लोक आजकाल काय की मला हीच लेन्स बसवायची आहे असं घेऊन येतात पण त्याच्यात नुकसान काय होतं की ती लेन्स कदाचित बाकी पेशंटसाठी किंवा तुमच्या नातेवाईकांसाठी चांगली पण असेल हो पण तुमच्यासाठी ती बेस्ट आहे का हे तुमचे डॉक्टर सांगू शकतात कारण त्यांनी वापरलेले असतात लेन्स त्यांना पेशंट माहीत असतो त्यांनी स्वतः डोळ्याचा चेकअप केलेला असतो त्यामुळे ते बरोबर ऍक्युरेटली तुम्हाला सांगू शकतं त्यामुळे आमचा अप्रोच असा असतो की पेशंटना आम्ही बेस्ट पॉसिबल त्याला काय ते आम्ही सांगू शकतो आणि ते जर आपण फॉलो केलं तर आय एम 100% की मॅक्सिमम पेशंटना त्याचा खूप चांगला बेनिफिट होतो सो आत्या तू या पॉडकास्ट मध्ये आमच्या भाग घेतलास आणि तुझा अनुभव पण सांगितला याबद्दल धन्यवाद नाही माझे धन्यवाद कसे मारतोस मी तुला शाब्बासकी देते आणि मी एक आणखी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो कारण मी जरी याची आत्या असले तरी शेवटी मी पेशंट आहे आणि पेशंट जेव्हा दवाखान्यात किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये जातो त्यावेळेला ते नॅचरली थोडी धडधड वाढते टेन्शन येतं म्हणजे किती जरी अगदी आपलंच असलं तरी होतं तसं मला निश्चितपणे मला छाती धडधडत होतं थोडी भीती वाटत होती वगैरे पण मी एक सगळ्यांना अगदी सांगू इच्छिते की सौरभन मला इतकं शांतपणे आधी समजावून सांगितलं किंवा ऑपरेशन टेबलवर असताना सुद्धा आता तुला काय काय करायचं आहे तू कशा पद्धतीने बघायचेस हा इतका धीर दिला ना त्यामुळे मी अगदी रिलॅक्स मूड मध्ये ते ऑपरेशन करून घेतलं आणि पहिलं ऑपरेशन इतकंच छान झाल्यामुळे दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळेला तर मी अगदी ऍटिलिस्ट तुझ्याबरोबर आत गेले आणि बाहेर आले आणि आपला ऑपरेशनचा फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आपण इथेच बघणारच आहे तुम्ही पहा येस नक्की थँक्यू धन्यवाद ओके धन्यवाद

source