|| स्पष्ट दृष्टी , नवीन सुरुवात मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) Happy Patient ||
#सपषट #दषट #नवन #सरवत #मतबद #शसतरकरय #Cataract #Surgery #Happy #Patient
Discover firsthand the transformative experience of Ankush Hakke as they share their journey from vision impairment to clarity! In this heartfelt testimonial, Ankush Hakke discusses their initial concerns, the decision to undergo cataract surgery, and the remarkable results achieved with the help of Nandadeep Eye Hospital.
🌟 Key Highlights:
Hear how cataracts impacted Ankush Hakke’s daily life.
Learn why they chose Nandadeep Eye Hospital for their surgery.
Understand the process and outcomes of cataract surgery through their eyes.
Gain valuable insights and inspiration for anyone considering cataract treatment.
Join us in celebrating the joy of restored vision and the confidence that comes with it. Watch Ankush Hakke’s journey and discover the difference that expert care and advanced technology can make in your life!
Don’t forget to like, share, and subscribe for more inspiring stories and expert insights from Nandadeep Eye Hospital
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
#nandadeepeyehospital #eyehealth #eyes #cataracts #eyecarecentre #catractsurgery #CataractSurgery#CataractRemoval#VisionRestoration#EyeSurgery#Ophthalmology#CataractTreatment#EyeCare#VisionCorrection #EyeHealth #CataractSurgeryRecovery #CataractSurgeryCost #CataractSurgeryProcedure #CataractSurgeryBenefit #FemtosecondLaser #RoboticCataractSurgery #Phacoemulsificatio #AdvancedCataractSurgery
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Transcript :-
नमस्कार माझं नाव अंकुश चिंतामणी आटे मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर मी इथून नंदादीप हॉस्पिटलमध्ये माझ्या मोतीबिंदूचा ऑपरेशन करण्यासाठी आलो होतो पूर्वीचा अनुभव असा होता पंढरपूर मध्ये मी एक दोन ठिकाणी चेक केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मोतीबिंदू झालाय आणि मग मी माझ्या आई आणि वडिलांचं याच ठिकाणी पूर्वी ऑपरेशन केलेलं आहे मोतीबिंदूचा त्यामुळे मी त्या अनुभवानंतर या ठिकाणी आलो डॉक्टर सौरभ सरांशी भेट घेतली त्यांच्या अपॉइंटमेंट नुसार आलो आणि तपासण्या झाल्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात या ठिकाणी अतिशय चांगली सेवा दिली जाते तपासण्या पूर्ण झाल्यानंतर सौरभ सरांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं मोतीबिंदूचा ऑपरेशन करायला लागतंय कारण मोतीबिंदू पिकलेला आहे आणि मग मोतीबिंदू पूर्वी माझी दृष्टी अस्पष्ट होती म्हणजे वारंवार चश्मा बदलावा लागत होता माझं डोकं दुखत होतं असा सतत एक सहा महिने त्रास चालू होता आणि मग सरांनी सांगितल्यानंतर यांनी एक तारीख दिली माझ्या ऑपरेशनची ऑपरेशन दिवशी मी सकाळी या ठिकाणी आलो ऑपरेशन अतिशय छान आणि व्यवस्थित केलं कुठलाही त्रास झाला नाही ऑपरेशन नंतर मला जशी नवी दृष्टी यावी अशा प्रकारचे एकदम स्पष्ट आणि क्लिअर सगळ्या गोष्टी दिसू लागल्या सरांनी खूप या कामामध्ये मला मदत केली वेगळ्या प्रकारचा अनुभव सांगितले आणि जी माझी भीतीची मानसिकता ती पूर्ण घालून सरांनी व्यवस्थित आजपर्यंत मला या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे आता मला अतिशय दोन्ही डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले आहे अतिशय व्यवस्थित आणि छान दिसत आहे ऑपरेशन करण्यासाठी जी आपल्या मनामध्ये भीती आहे ती कुठल्याही प्रकारची भीती या ठिकाणी वाटत नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ओके धन्यवाद
source