Nandadeep Netralay

मोतीबिंदू शस्त्रक्रिया(Cataract Surgery)- Happy Patient



मोतीबिंदू शस्त्रक्रिया(Cataract Surgery)- Happy Patient

#मतबद #शसतरकरयCataract #Surgery #Happy #Patient

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

Transcript :-

मी सौ रागिणी राजन घडसासी माझं आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे एक अर्धा तास झाला असेल अत्यंत माहिती आहे आणि या डॉक्टरांची आमची खूप श्रद्धा आहे की त्यामुळेच आम्ही या आलो की इथं आमचं सगळं चांगलंच होणार इथला स्टाफ भरपूर चांगला आहे आणि आपल्याला कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यामुळे आपल्याला इथं कुठलंही टेन्शन येत नाही आणि कुठलेही तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता किंवा आपल्या ज्या समस्या आहेत किंवा आपल्याला जे काय हे येणार आहे त्याचं सगळं ते न हे करता आपल्याला उत्तर देता आपले समाधानकारक उत्तर देतात कुणीही चिडत नाही व्यवस्थित सगळा स्टाफ आहे त्यामुळे आपलेपणा इथं वाटतो दवाखान्यामध्ये स्वच्छता भरपूर आहे आणि आधुनिक सगळी यंत्रसामुग्री यांची आहे त्यामुळं ऑपरेशनचा तर मला काही सुद्धा त्रास आला नाही पहिल्यांदा मी खूप घाबरले ते की म्हणजे कसं व्हायचं बाबा ऑपरेशन काय दुखतंय का काय करते तर पण पण मला सगळ्याच आपण इथे सांगितलं की तुम्ही घाबरू नका काही होणार नाही मला काही टेन्शन आल्या नाही आत जाताना परत आत जे ड्रॉप टाकतात बाहेरच्या पहिल्यांदा याच्यात तिथले सुद्धा मला जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित मला त्यांनी कम्फर्टेबल केलं एकदम तुम्ही काही सुद्धा घाबरू नका नाहीतर तुम्हाला काही कळणार पण नाही म्हणजे ते सुद्धा इतकं आहे ना मायेनं इतकं ह्यानं की आपलं जणू आपल्या घरातलेच मुलगा किंवा आपल्याला समजावून सांगतात असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आत नेलं डॉक्टरांच्या इथं पण काहीही मला त्रास झाला नाही डॉक्टर पण एकदम हसतमुख आहे ते सगळं व्यवस्थित डॉक्टरांच्याकडे बघितल्यावर खरं निम्म हे आपलं कमी होतं टेन्शन पहिल्यांदा खरं आठ दिवसाचा गॅप टाकून दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करून घेणार ते पण मी आता दोन दिवसातच डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे अतिशय तुम्ही येणाऱ्या यावं हा माझा अनुभव म्हणून तुम्ही ऐकून काही हे करू नका प्रत्यक्ष या तुमचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि मग तुम्ही हे करा अशी माझी नम्र विनंती आहे

source