नंदादीप आय हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी | Cataract Treatment in 2024 (Marathi)
#नददप #आय #हसपटल #यथ #मतबद #शसतरकरय #यशसव #Cataract #Treatment #Marathi
#2024 #cataract #latestcataracttreatment #drpatwardhan
#Cataract #मोतीबिंदू #LaserCataractSurgery #CataractSurgery
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
Transcript :-
मी एडवोकेट सुधीर दिगंबर कुलकर्णी मला पाच सहा महिन्यापासून डोळ्याचा त्रास होता म्हणजे डोळ्याला कमी दिसत होतं आणि जवळचं आणि लांबचं दोन्ही मला व्यवस्थित दिसत नव्हतं आणि मला नंतर लक्षात आलं की काहीतरी आपल्या डोळ्याला म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी डॉक्टर पटवर्धन यांच्या दवाखान्यामध्ये एक महिन्यापूर्वी दाखवला आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी व्यवस्थित तपासणी केली त्यानंतर मला अट्रॅक्ट आहे म्हणजे मोतीबिंदू आहे असं मला सांगितलं त्याप्रमाणे मोतीबंदीचं ऑपरेशन ठरलं 21 एप्रिलला पहिल्या डोळ्यात डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं 28 एप्रिलला उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन अतिशय उत्तम प्रकारे पार पडली डॉक्टरांनी अतिशय उत्तम प्रकारे संवाद साधून मला संपूर्ण सहकार्य दिलं आणि ऑपरेशन उत्तम केलं माझ्या सगळ्या शंकांच निरसन केलं त्यामुळे त्या सगळ्यांचेच मी मनःपूर्वक आभार मानतो धन्यवाद
source