Nandadeep Netralay

अत्याधुनिक पद्धतीने मोतीबिंदूनेत्रोपचार आता नंदादीप मध्ये | Cataract Treatment in 2024 (Marathi)



अत्याधुनिक पद्धतीने मोतीबिंदूनेत्रोपचार आता नंदादीप मध्ये | Cataract Treatment in 2024 (Marathi)

#अतयधनक #पदधतन #मतबदनतरपचर #आत #नददप #मधय #Cataract #Treatment #Marathi

#2024 #cataract #latestcataracttreatment #drpatwardhan
#Cataract #मोतीबिंदूची #LaserCataractSurgery #CataractSurgery
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune, Mulund (Mumbai) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000

Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

#Cataract #मोतीबिंदूची #LaserCataractSurgery #CataractSurgery #PhacoCataractSurgery #BestCataractSurgeon #BestCataractSurgery #Nandadeepeyehospital #Drpatwardhan’s

Transcript :-

नमस्कार मी डॉक्टर पूजा गायकवाड या माझ्या आई आहेत छाया गायकवाड आम्ही घटप्रभा वरून आलेलो आहोत सांगायचं तर यांना पंधरा वर्षापासून अगदी डोळ्याचं म्हणजे जवळची आणि लांबची दृष्टी थोडं बघण्यास प्रॉब्लेम होता त्यासाठी ऑपरेशन सांगितलं होतं पण ऑपरेशनची भीती असल्यामुळे थोडे दिवस टाळत गेलो मग सर्च केलं मग मी गुगल वरून की कुठे योग्य असेल ऑपरेशन साठी मग आम्हाला समजलं की नंदादीप हॉस्पिटल हे अगदी योग्य आहे मराठी हिंदी इंग्लिश सगळ्या भाषेमध्ये इथे स्टाफ बोलतात डॉक्टरही सगळ्या भाषेमध्ये कोऑपरेट करतात त्यांनी आम्हाला सल्ला दिला की एका आठवड्यात एक डोळा आणि लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन होऊन जाईल लेन्सची पण माहिती काउंसिलर आहे तिथे बरेच ते सगळ्यांनी सांगितलं त्या माहितीनुसार आम्ही योग्य ती लेन्स निवडली आणि ऑपरेशन अगदी 15 दिवसात दोन्ही डोळ्यांचं झालंय ते व्यवस्थित सगळं बघतात वाचू शकतात त्यांना आता काहीच प्रॉब्लेम नाहीये मी सगळ्या हेच सांगू इच्छिते की जर डोळ्याचे बाबतीत कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास असेल किंवा दिसत नसेल तर इथे अवश्य भेट द्या

source